Nojoto: Largest Storytelling Platform

New जोराने चालायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जोराने चालायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोराने चालायला.

Stories related to जोराने चालायला

    LatestPopularVideo

Kadam Sachiien

जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार अशी ती आई इवलेसे बोट धरून चालायला शिकवले जिच्या पदरात मी बालपण घालवले जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाह

read more
 जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार अशी ती आई 
इवलेसे बोट धरून चालायला शिकवले 
जिच्या पदरात मी बालपण घालवले 
जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे

read more
नेहमीच हातात हात नि सोबत पुढील स्वप्ने असते,
त्यांच्या प्रेमाची पायवाट नेहमी गुलाबांनी सजलेली असते.
काहींची पायवाट प्रेमाची खूपच दूरवर जाते,
सच्चे प्रेमी असतात जे त्यांना ती जवळच वाटते.
पायवाट प्रेमाची प्रत्येकालाच चालायला आवडते,
थोडी जरी कठीण वाटली की माघार घेतली जाते.
हल्ली प्रेमाच्या वाटेत चालताना उडते त्रेधातिरपीट भारी,
आज हिच्या दारी तर उद्या तिच्या दारी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

पायवाट प्रेमाची...
#पायवाटप्रेमाची

हा विषय
YOGITA RAIPURE यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे निसटती वेळ.. #निसटतीवेळ हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माणसाच्या माणुसकीचे दर्शन इथे ही झाले,
मृत्यूपर्यंत पोहोचलेल्या कोरोनास पुन्हा जीवनदान दिले.
वैर आपले त्याच्याशी हे ही न जाणिले,
गर्दी करून,मास्क न वापरून त्याचे आयुष्य वाढविले.
आला आता तो पुन्हा त्याच्या औकातीवर,
अधिक जोराने घाव घालणार तो आपल्या आयुष्यावर.
सोपे नव्हते त्याला हरवणे,वर्षभर आपली मेहनत होती,
काही दिवसच शिल्लक असता लगेच त्यास सूट दिली.
तीच सूट आता पुन्हा आपल्या अंगाशी आली,
गेल्यावर्षीची खेळी कोरोनाने पुन्हा चालू केली.
निसटती वेळ होती ती आपण पुन्हा खेचून आणली,
गेली गेली म्हणता कोरोनाची लाट पुन्हा आली. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

निसटती वेळ..
#निसटतीवेळ
हा विषय

ज्ञानेश्वर मुसळे

खर तर दोस्ता तु सोबत आहे म्हणुन चालायला, बोलायला शिकलो, खेळाच्या मैदानातही मी तुझ्यामुळे टिकलो. मित्रा मनाच्या गाभाऱ्यातला ओलावा

read more
खर तर दोस्ता तु 
सोबत आहे म्हणुन
चालायला, बोलायला शिकलो,
खेळाच्या मैदानातही 
मी तुझ्यामुळे टिकलो.

मित्रा 
मनाच्या गाभाऱ्यातला ओलावा 
पहिल्यांदा तुच बनला,
तु फक्त लढ, मी आहे म्हणुन
दोस्तीचा धागा ही तुच विणला.

कुणी बोललं तु हसतो कधी
तर माझं उत्तर असतं,
जिवाभावाचे दोस्त सोबत असले की मग,
कारण तेच तर कट्ट्यावर बसुन 
थट्टा करत बिनदास्त फिरवत असतात जग.

फिरताना कधी फिरण्याचा 
आनंद नसतो,
तर फिरताना मित्र सोबत असण्याचा आनंद जास्त असतो,
त्याच मित्रामुळे तर  मी एकटा
कधीच नसतो.

चहाची टपरीवर जाणं तर तुझ्याशिवाय 
ओसाड वाटतं,
भांडण जरी झाली
तरी मैत्रीचं नातं अतुट असतं.


मित्रा तुला थँक्स वैगरे म्हटलं 
तर खुपच त्याचा तुला राग येतो,
कारण मित्र एका रक्ताचा नसला
तरी समजतच नाही तो आपला 
भाऊ कधी बनुन जातो.

मित्रा खरचं तुला मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. खर तर दोस्ता तु 
सोबत आहे म्हणुन
चालायला, बोलायला शिकलो,
खेळाच्या मैदानातही 
मी तुझ्यामुळे टिकलो.

मित्रा 
मनाच्या गाभाऱ्यातला ओलावा

sandy

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा. #Quote #nojotophoto

read more
 विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड
उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.

Nikesh Bharane

वडील ते वडीलच असतात. संध्याकाळचा वेळेस सहज फिरायला गेलो होतो तेव्हा परत येताना माझी लक्ष एका व्यक्ती कडे गेली. तो आपल्या ३-४ वर्षाच्या बाळाल #father #yqbaba #yqmarathi #QuotesOfNikesh #marathiblogs

read more
वडील ते वडीलच ...
(Read caption) वडील ते वडीलच असतात.
संध्याकाळचा वेळेस सहज फिरायला गेलो होतो तेव्हा परत येताना माझी लक्ष एका व्यक्ती कडे गेली. तो आपल्या ३-४ वर्षाच्या बाळाल

sandy

डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे #story #nojotophoto

read more
 डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे

Pratik Patil Patu

*योद्धा आहेस तू…..* तुला असं का वाटतय? की कमी आहेस तू स्वतःच्या प्रयत्नातून घडणारा परिस्थितीशी झगडणारा योद्धा आहेस तू

read more
योद्धा आहेस तू

Read in caption  *योद्धा आहेस तू…..* 

तुला असं का वाटतय?
की कमी आहेस तू
स्वतःच्या प्रयत्नातून घडणारा
परिस्थितीशी झगडणारा
योद्धा आहेस तू

Prerana Jalgaonkar

बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

read more
कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

Prerana Jalgaonkar

बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

read more
कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile