Nojoto: Largest Storytelling Platform

New दुपारी दुपारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुपारी दुपारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुपारी दुपारी.

Related Stories

    PopularLatestVideo

Vishal Suryawanshi

रणरणत्या दुपारची ही सावली होते, फक्त दुपारी सरिना सायंकाळ यावी लागते #Life_experience

read more
mute video

जयेश पवार

दुपारी याच गझलेतील दोन शेर ऐकवले होते , आता पूर्ण गझल ऐकवतो thanks for your #Love #poem #Shayari #मराठी #गझल ©जयेश पवार

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीशायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीकविता

read more
भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्याच्या ऐन दुपारी भेटे मजला ती माऊली

क्षणक्षण आता जगायचे मज पुरे जाहले कोंदट जगणे
सांगु कुणाला व्यथा मनीच्या समजत नव्हते जगणेमरणे
हाती माझ्या कोरी पाने स्मरणासंगे आहे भरणे
माय लेखणी माऊलीने केले माझे हसरे जगणे

©Smita Raju Dhonsale भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्या

RJ कैलास नाईक

*रेडिओ पुणेरी आवाज 107.8* एफ एम वर रविवार दिनांक 13- 10 -2019 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत *" हा खेळ शब्दांचा" या लाईव्ह शो मध्ये आपण " मतदा #nojotovideo

read more
mute video

vishnu thore

कुण्या लाजेच्या खातीर अशा जळत्या दुपारी कोण चालला फकीर गर्द उदीच्या वासाने लागे मनाला उकिर ऐन निजेच्या वख्ताला #मराठीकविता #AkelaMann

read more
कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला
डोळा कुरवाळे जाग
कोण दाराच्या आडून
घेते चाहुलीचा माग

भिक्षा सांडली झोळीत
पुण्य कुणाच्या नशिबी
देवा तुझ्या दलालाला
कसे म्हणावे हिशोबी?

हट्ट शाबूत ठेवतो
आसक्तीची दाहगाथा
स्पर्श संयमाच्या पुढे
उगी टेकवतो माथा

मन गारुड भयाचे
त्याला सोसवेना डंख
कुण्या लाजेच्या खातीर
त्याला फुटतात पंख
        -विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे भिती कुणाची... #भितीकुणाची चला तर मग या सुंदर विषया वर लिहुया. आता पर्यंत झालेल्या विजेत्यांच् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भिती कुणाची ह्या लेखनीस
जी भाषा बोले सत्याची,
खरे तेच समाजास दाखवी
खोलुनी गुपिते असत्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
भिती कुणाची...
#भितीकुणाची
चला तर मग या सुंदर विषया वर लिहुया.
आता पर्यंत झालेल्या विजेत्यांच्

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनात आलं सहज..... #मनातआलंसहज हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग #YourQuoteAndMine

read more
काय योगायोग..
काल ताई बोलली
दिवसाला तीन विषय घ्यायचे का?
बहुतेकांचा 'हा' म्हणून प्रतिसाद आला.
दिवस उजाडला नेहमी प्रमाणे
सकाळी एक विषय झाला..
आता दुपारी एक वाजता,
ताई विषय देईल की विसरेल !!
मनात सहज हा विचार आला,
आणि काय योगायोग
एका तासात ताईने,
मनात आलं सहज हा विषय दिला.. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनात आलं सहज.....
#मनातआलंसहज
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile