Nojoto: Largest Storytelling Platform

New करावं तसं भरावं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करावं तसं भरावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करावं तसं भरावं.

Related Stories

    PopularLatestVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पुन्हा कॉलेज करावं

read more
mute video

Sunil Zarikar

असं प्रेम करावं..

read more
थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं.. 
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं..
मग आपणच जाऊन सॉरी म्हणावं.. 
असं प्रेम करावं.. 
वर वर तिच्या भोळसट पनाची खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं.. असं प्रेम करावं... 
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं.. 
पुन्हा त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं..
असं प्रेम करावं.. असं प्रेम करावं..

Abhishek V. Tundurwar

प्रेम कुणावर करावं? #poem

read more
mute video

Priv Tare

तू म्हणशील तसं ! #poem

read more
तू म्हणशील तसं !

तुझ्या नजरेत भरली जादू
झालो दिवाना तुझा जसं....
कस काय सांगू ग तुला?
प्रिये तू म्हणशील तसं!

नाशिबाच्या वाटेवर साथ प्रेमाची
प्रेमाचे प्रतिक राधाकृष्णा जसं.....
जीवनात साथ देईल ग तुला?
प्रिये तू म्हणशील तसं !

सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या रंगाने
भहरले जीवन प्रेमाने जसं.... 
रंगाने रंगविन ग तुला? 
प्रिये तू म्हणशील तसं !

कवि-प्रिव तरे
मुरबे (पालघर)

  तू म्हणशील तसं !

soniya jitendra pawar

प्रेम कसं करावं #lovebeat #poem

read more
mute video

Priya Tambde

मलाही वाटत प्रेम करावं......❤

read more
Trust me मलाही वाटत प्रेम करावं.....
आयुष्यभर त्याने आपलं न आपण त्याच राहावं.....!

हे वयच असत ना प्रेम करायचं....
एकांमेकांसोबत वाहत जाण्याचं......!

पूर्ण झालं तर जगायचं.....
अपूर्ण राहील तर त्या प्रेम भावनेला मारायचं.....!

पण प्रेम तरी कोणावर करावं हा मोठा चिंतेचा विषय....
कोणाकडून घ्यावा हा आयुष्यभराचा आशय......!

प्रेमात पडल्यावर सुरू होतो एक विलक्षण खेळ.....
दिवस आणि रात्री ला नसतो एकमेकांचा मेळ..........!

त्यात एकतर्फी प्रेम म्हणजे असत एकदम मस्त.......
त्याला न तिला कळतच नाही की काय चालत असतं.......!

-Piu मलाही वाटत प्रेम करावं......❤

Supriya Yewale

#HappyMusic जशास तसं राहायचं💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

Monika

कस करावं प्रेम तुझ्या वर खरच कळत नाही #मराठीकविता

read more
mute video

Nagesh munde MN creation

corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

read more
चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान


पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार


सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार


आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer 
 याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

Abhishek Panchal

जमेल तसं स्वतःला जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करीत राहावं.. #मराठीलेखणी #मराठी_quote #मी #मूर्ख #आरसा #marathiquotes

read more
जमिनीवर यायचं आहे..?
मग फक्त आरशात बघून एव्हढंच म्हणावं..


मूर्ख आहेस तू...

 जमेल तसं स्वतःला जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करीत राहावं..
#मराठीलेखणी #मराठी_quote #मी #मूर्ख #आरसा #marathiquotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile