Nojoto: Largest Storytelling Platform

New poem on father in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about poem on father in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    LatestPopularVideo

shabdakar_poems

बापाच एकटेपण।मराठी कविता।marathi poem on father #मराठीकविता #father #baap

read more
हसू लागलो रडू लागलो
दिवस एकटा मोजू लागलो
उडून गेल्या मुक्त पाखरणची
उगाच अपेक्षा करू लागलो

पैसा झाला मोठा
नाही अर्थ रक्ताच्या नात्याला
जन्म घेतला म्हणून लावला
नायतर बाप ठेवला नावाला

लांबलाय रस्ता चालायला 
पैशांची काठी आधाराला
नाही जमलं पण पैशाला 
कसं थांबवणार झुरणाऱ्या मनाला

बांधून नवीन घरटं
पाखरं लागली संसाराला
नाही अपेक्षा फार माझ्या फक्त
एकदा हाल विचार या बापाला

जपली तळहाताच्या फोडासारखी
वाढवली जी फुलासारखी
केला प्रयत्न बोलायचा तर
बोलू लागली न बोलल्या सारखी

झालीय सवय आता या अंधाराची
या भिंतीची या आसवांची
नाही इच्छा आता पुढच्या प्रवासाची
डोळ्यात आस आता परतीच्या प्रवासाची


                                -वैभव शेळके बापाच एकटेपण।मराठी कविता।marathi poem on father
#मराठीकविता #father #baap

Bhupendra Singh rajput

poem on father

read more

Navinya Chimurkar

poem on father

read more
poem on father

Anil

Poem on father #कविता

read more

Payal Rohra

#First poem in marathi

read more
 #first poem in marathi

Piyush Jogdand

Marathi poem on love

read more

Sharon Dass

Emotional poem on Father #कविता

read more

Ritesh Gadam

#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem. #मराठीकविता

read more
आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.

Sairaj Patil

a marathi poem on corona #nojotovideo

read more

sampada

माझे पप्पा नेहमी मला सांगतात
बाळा या जगात कोणी कोणाचं नाही,
वेळ आली तर तू पण नाही ,
आणि मी पण नाही .
मग बाकीच्या नात्याचा तु विचारही करू नको.

©sampada #father #LifrExprience #marathi #MarathiKavita 

#apart
loader
Home
Explore
Events
Notification
Profile