Nojoto: Largest Storytelling Platform

New sad love quotes marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about sad love quotes marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sad love quotes marathi.

    LatestPopularVideo

Raj Kadam

एकटा आहे पण नाराज ही नाही

      आणी तुझ्या शिवाय पूर्ण ही नाही.....

©Raj Kadam #Marathi #Quotes #Single #Love #Sad

dsp motivation

Marathi quotes sad quotes #Quote

read more
पंख फुटले की घरट्यातून उडून गेले आई परत एकटी राहिली मुलांचा सांभाळ करून.. Marathi quotes
sad quotes

Abhi Shirodkar

# Marathi Sad Shayri # Sad Quotes # Sad Status

read more

Amruta

मला समुद्र खूप आवडतो. त्याच्या मुळे मला कळतं की मी किती छोटी आहे आणि मी किती महत्वाची आहे. काही लोकांच्या मनाचं ही तसंच आहे. त्यांच्या मनातली माझी जागा खूप छोटी आहे पण माझी जागा ही फक्त माझी आहे. कोणी दुसरं ती घेऊच शकत नाही. असेल हिम्मत तर काढून टाका मला मनातून...जमेल का?? #alone #lovepoem #marathi #quotes #love #sad #sadlove #marathiquotes

Mayur Pawar

दुःख ते मनातलं कोणाला सांगायच 
पुन्हा एकदा रोजच्या सारखं 
चेहऱ्यावर हसू आणून नव्याने 
जगायचं . #marathi  #quotes #love

वर्षा सचिन

marathi love quotes

read more

Amruta

----संपले स्वतःहूनी----
संपली ही काळजी 
संपली ओढ ही 
संपले तुझ्यासही
संपले स्वतःहूनी ।।धृ।। 
आस आता न उरली 
पाउले ही थांबली 
वाट ही ओळखीची 
आज अनोळखी जाहली 
संपले तुझ्यासही
संपले स्वतःहूनी ।।१।।
रात्र ही काळोखली
प्रभा ही सरली 
भीती मानाची जिंकली 
प्रीत आपुली हारली 
संपले तुझ्यासही
संपले स्वतःहूनी ।।२।।
आठव जुनी राहिली 
पापणी पाणावली
संपले तुझ्यासही
संपले स्वतःहूनी ।।३।। #alone #love #lovepoem #marathi #quotes #love #sad #sadlove #marathiquotes #amruta

वर्षा सचिन

Marathi love quotes❤

read more

Amruta

 #alone #love #lovepoem #marathi #quotes #love #sad #sadlove #marathiquotes #te #amruta

Amruta

भास

धुंद रात्र मोगऱ्याचा सुवास
तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास

तुझे मोकळे केस ती गालावरची बट तुझा मंद श्वास
 तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास

खोल आर्त डोळ नितळ कांती हृदयी माझाच ध्यास 
तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास

नाजूक पाऊल त्यावरचे पैंजण रूप तुझे खास 
तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास

भास तो भास सत्य आहे फक्त आभास
मन विचलित करते तूझ्या मिलनाची आस 

तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास #alone #love #lovepoem #marathi #quotes #love #sad #sadlove #marathiquotes #te #Amruta
loader
Home
Explore
Events
Notification
Profile