Nojoto: Largest Storytelling Platform

New आपण बोलतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपण बोलतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपण बोलतो.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी लिहीताय ना? आजचा विषय आहे लोकं बोलतात... खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं, लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #लोकंबोलतात

read more
लोक बोलतात,बोलू द्या 
ते कामच आहे त्यांचे,
पण हेच लोक
ज्यांच्याबद्दल आपण बोलतो
की लोक बोलतात.
ते सुद्धा हेच बोलत असतात.
जाऊ द्या लोक बोलतच असतात त्या वेळेस
त्यांच्या नजरेतील लोक म्हणजे
आपण असतो.
आणि जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या नजरेत ते लोक असतात.
बोलणं हा असा विषय आहे की
कुणाबद्दल बोलूच नये कारण
अशी व्यक्ती मिळणे खूप कठीण आहे कदाचित अशक्यच असेल की जी व्यक्ती कधी कुणाबद्दल बोलत नसेल, जरी चारचौघात नाही बोलले तरी मनात मात्र नक्कीच बोलत असणार ह्यात काही शंका नाही.
त्यामुळे लोक बोलतात ते बोलणारच जसे आपण ही बोलतो. सुप्रभात मंडळी 
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
लोकं बोलतात...
खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं,
लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात.

Darshit Akolkar

किती बोलतो आपण दोघे https://darshitakolkar.blogspot.com/2019/06/blog-post.html

read more
किती बोलतो आपण दोघे https://darshitakolkar.blogspot.com/2019/06/blog-post.html

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

URMI/ HemashreeGHARAT

#krishna_flute #मन ..बहुत कुछ... बोलतो#

read more
mute video

sandip jadhav

आपण ठोकत नाही आपण तोडतो #story

read more
 आपण ठोकत नाही 
आपण तोडतो

Kiran Sabale

mute video

Sumit Gadekar

आपण सारे अर्जुनच

read more
mute video

kalyani Pawar.

आपण आज आहोत #nojotophoto

read more
 आपण आज आहोत

Atish Shejwal

#कोठे जगतोय आपण? #poem

read more
# कोठे जगतोय आपण ?

संवेदनाहीन आहोत आम्ही
विचाराने दीन आहोत आम्ही
मुलींना सामान समजतो इतके नीच आहोत आम्ही

रस्त्यावर चालणारी ती तुमची नसते संपती
किती होणार रे या देशात निर्भयाची उत्पत्ती
कधी बस मध्ये तर रेल्वेत तुमची माणुसकी मरते
न्यायाच्या प्रतीक्षेत आमची न्यायव्यवस्थाही सडते

मेणबत्त्या खूप जाळल्या 
अत्याचाराने ग्रासलेली प्रेतंही जाळली
ज्यांनी केले अत्याचार आमच्या बहिणींवर
तशी वासनांध व्यवस्थाही आम्ही पाळली

जन्म घेण्यासाठी ती लढते 
रोज रोज इथल्या समाजातील डोळ्यांना ती नडते
कित्येक टपले तिची आब्रू लुटण्यासाठी 
त्यांना पाहून रोज रोज ती रडते

माहित नाही कधी तिची आबरू लुटली जाणार नाही
माहित नाही इथल्या रस्त्यावर तिचा श्वास  गुदमरनार नाही 
तिला मारले जातेय तिला तोडले जातेय
तिला ही जगायचेय तिला ही जगायचेय.

-अतिश शेजवळ #कोठे जगतोय आपण?

abhishek Mekale

# विचार करा तुम्ही,काही खोटं बोलतो आहे का मी... #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile