Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याचप्रमाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याचप्रमाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याचप्रमाणे.

    PopularLatestVideo

Kishor Rokade

भंडारा उधळला तरीही येळकोट अन नाही उधळला तरीही येळकोटच...! त्याचप्रमाणे सत्ता कोणाचीही..पण महाराष्ट्राचा बाप..हे "छत्रपती" च.

read more
हार म्हणालं तर...खासदार उदयनराजे भोसले..!

           अन अखंडीत जित म्हणाल तर... 

                  "छत्रपती उदयनराजे"

                    ।। जय शिवराय ।। भंडारा उधळला तरीही येळकोट अन 
 नाही उधळला तरीही येळकोटच...!
त्याचप्रमाणे सत्ता कोणाचीही..पण              महाराष्ट्राचा बाप..हे  "छत्रपती" च.

Anekanth B

प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #मराठी #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा

read more
मराठी भाषा सुंदर आहे कारण हे फक्त महाराष्ट्राची भाषा नसून, एक महान राष्ट्राची भाषा आहे।  प्रिय लेखक आणि लेखिकांना 
माझा सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल.
भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच

Anekanth Bahubali

प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #मराठी #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा

read more
मराठी भाषा सुंदर आहे कारण हे फक्त महाराष्ट्राची भाषा नसून, एक महान राष्ट्राची भाषा आहे।  प्रिय लेखक आणि लेखिकांना 
माझा सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल.
भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच

Sujata Darekar

प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #मराठी #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा

read more
मध माधुर्याची खाण मराठी
संस्कृतीचा गोड वाण मराठी
नसा नसातील प्राण मराठी
महाराष्ट्राचा अभिमान मराठी

ओठावरील मधुर गीत मराठी
कणा कणात संगीत मराठी
हृदयी वाहते ती प्रीत मराठी
प्रत्येक माणसाचा मीत मराठी

भाषेचं अलौकीक साज मराठी
वीरगाथेचं अप्रतिम बाज मराठी
नभात गडगडता गाज मराठी
रक्तात सळसळता माज मराठी

संत परंपरेचं लावण्य मराठी
मायबोलीचं कारुण्य मराठी
हळव्या मनाचं दातृत्व मराठी
मराठमोळ्याचं अस्तित्व मराठी प्रिय लेखक आणि लेखिकांना 
माझा सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल.
भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच

Devanand Jadhav

मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो. #मराठीकविता

read more
°मृगाचा पाऊस° 

आला आला वारा घेवूनी मृग धारा 
चिंब पाखरे ही शोधिती निवारा 
गंध घेऊनिया ऋतु हा नवेला 
आसमंत आणि निसर्गही ओला 
झाले पाणी पाणी तुडुंबले जळ 
ओढ्या नाल्यातून वाहे खळ खळ 
समाधान होई भुकेल्या शिवारा 
गोधना मिळेल आता ओला चारा 
बळीराजा माझा करी मशागत 
उगवीन मोती त्या काळया मातीत 
होई शेत सारं हिरवं शिवार 
देईल तो आता तृप्तीचा ढेकर 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो.

रोशन पाटील 7066644485

मैत्री मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग मैत्रीची. तर मग, मैत्री कशी असाव

read more
मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असावी ? ? 
फुलांच्या बागेसारखी 
सुंदर व मोहक अशी
आसमंत दरवळणारी मैत्री असावी. . . 

त्या मैत्रीच्या बागेची
काळजी घेण्याची तळमळ
प्रत्येकाच्याच काळजात
सदा तेवत असावी. . . 

ज्याप्रमाणे, बागेची प्रेमपुर्वक 
काळजी घेतल्याशिवाय बागेला
सौंदर्य  व मनमोहक बहर प्राप्त होत नाही. . . 

त्याचप्रमाणे, मैत्रीची ही प्रेमपुर्वक
काळजी घेतल्याशिवाय मैत्री
परिपूर्ण होत नाही . . . 

कारण, मैत्री ही बागेतील 
पालापाचोळ्यासारखी असते, 
घट्ट पकडली तर चुरा होते
आणि सैल सोडली तर 
हवेत उडून जाते. . . 

तर मैत्री अशी असावी 
नेहमीच सत्याचा ध्यास घेणारी
सर्वांना आपलेसं  करणारी
पणतीसारखी सर्वांना प्रकाश देणारी. . . 

मला वाटते, 
मैत्री ही तर आरशाप्रमाणे पारदर्शक असावी, कारण. . . 
सर्वांची लपलेली गुपिते फक्त
मैत्रीमुळेच उघडकीस येतात ना. . . 

© रोशन पाटील मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असाव

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. ७* ************************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ संभाजीजाळ तदवत् शिवसूर्यजाळ । #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास

read more
mute video

Dk Patil

.*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. ६* ************************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ जाळून राख करण्या जगीं म्लेंच् #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास

read more
mute video

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १६* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ खड्गाहूनी हि करण्या मन धारदार । भाल #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी

read more
mute video

PRATIK MATKAR

रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts #ATgirlbg545

read more
तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile