Nojoto: Largest Storytelling Platform

New मोठया प्रमाणात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोठया प्रमाणात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोठया प्रमाणात.

    LatestPopularVideo

Nanda Karande Recipes

20 लोकांसाठी पावभाजी परफेक्ट प्रमाणात रेसीपी|Pav Bhaji kaise banate hain|how to make paavbhajihttps://youtu.be/SY8p3o1yNns #मराठीसंस्कृति

read more

Swapnil Parab

एक महिन्यानंतर पणजी मासळी मार्केट उघडण्यात आले, ग्राहकांनी काही प्रमाणात मासे खरेदीसाठी हजेरी लावली असली तरी मच्छी विक्रेत्यांची संख्या फार #News #Goa

read more

Vinod Umratkar

ती वारंवार sorry म्हणते शेवटी आज ठरवलेच तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून लहान मोठया चुकीसाठी ती "sorry" म्हणते वारंवार। जणू काय तिल #Sorry #yqmarathi #yqtaai #मराठीcollab #marathicollab

read more
लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिला कळलंच
मी Sorryचं लोणचं घालणार। ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिल

pooja d

ती वारंवार sorry म्हणते शेवटी आज ठरवलेच तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून लहान मोठया चुकीसाठी ती "sorry" म्हणते वारंवार। जणू काय तिल #Sorry #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #मराठीcollab #marathicollab

read more
चुकी झाल्यावर निदान
म्हणते तरी 'sorry',
तू  तर करत पण
नाही माझी 'worry'.... ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिल

Vinod Umratkar

ती वारंवार sorry म्हणते शेवटी आज ठरवलेच तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून लहान मोठया चुकीसाठी ती "sorry" म्हणते वारंवार। जणू काय तिल #Sorry #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #मराठीcollab #marathicollab

read more
अशीच तू करते  worry 
आणि म्हणत राहते sorry।
म्हणून येणार मी आता थेट
वाजंत्री घेऊन तुझ्या घरी । ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिल

Vinod Umratkar

ती वारंवार sorry म्हणते शेवटी आज ठरवलेच तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून लहान मोठया चुकीसाठी ती "sorry" म्हणते वारंवार। जणू काय तिल #Sorry #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #मराठीcollab #marathicollab

read more
तू जर अशीच नेहमी
Sorry म्हणत असणार।
तर मी नक्की पुढल्या वेळी
त्या sorry चा मुरंबा घालणार। ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिल

Vinod Umratkar

ती वारंवार sorry म्हणते शेवटी आज ठरवलेच तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून लहान मोठया चुकीसाठी ती "sorry" म्हणते वारंवार। जणू काय तिल #Sorry #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #मराठीcollab #marathicollab

read more
कळाला आहे भाव
सखे तुझ्या मनीचा।
मी तर भुकेला आहे
त्या लोणच्याचा चवीचा। ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिल

Vinod Umratkar

ती वारंवार sorry म्हणते शेवटी आज ठरवलेच तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून लहान मोठया चुकीसाठी ती "sorry" म्हणते वारंवार। जणू काय तिल #Sorry #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #मराठीcollab #marathicollab

read more
माहीत आहे मला
तू बोलत नाही खोटं।
तुझ्या मनासारखंच
तुझं प्रेमही मोठं। ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिल

pooja d

ती वारंवार sorry म्हणते शेवटी आज ठरवलेच तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून लहान मोठया चुकीसाठी ती "sorry" म्हणते वारंवार। जणू काय तिल #Sorry #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #मराठीcollab #marathicollab

read more
वाजंत्री घेऊन येण्याची
कर तू hurry,,
करून ठेव तयारी
जीवनभर म्हणण्याची sorry.... ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिल

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात आजचा विषय आहे एक धागा सुखाचा... #सुखाचा लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #५५

read more
दुःखाच्या अनेक प्रकारच्या धाग्यांनी विणलेले आयुष्य पाहता,मन नेहमी उदास असते,
मध्येच एक धागा सुखाचा दिसता
मन थोडया फार प्रमाणात आनंदी राहते. नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात
आजचा विषय आहे
एक धागा सुखाचा...

#सुखाचा
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile