Nojoto: Largest Storytelling Platform

New काय समजत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय समजत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय समजत.

Stories related to काय समजत

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

माझा विषय..... #परखावे मी कसे....???? आपले विचार मांडा..... #YourQuoteAndMine Collaborating with Apeksha Patharkar#परखावे मी कसे #yqtaai y #yqmarathi

read more
परखावे मी कसे मला ?
न जाणतो मी
लोकं काय समजती मला.
आहे मी जसा,वागतो ही तसा,
मी न जाणतो,
लोकांच्या नजरेत स्वभाव माझा कसा. माझा विषय.....
#परखावे मी कसे....????
आपले विचार मांडा.....
 #YourQuoteAndMine
Collaborating with Apeksha Patharkar#परखावे मी कसे
#yqtaai #y

Secret Quotes

,प्रेम कराच असं म्हणतं नाही मी पण आहेत त्यांना समजून तर बघा, नाहीतर पैशा मागे पळणाऱ्या मुली आता खूपच दिसत आहेत, तिने काय बघितलं माहित नाही म

read more
कोण कस ज्यांच त्याला माहित आहे,
मी कसा किती वाईट किती प्रामाणिक
मला माहित,
रग लागलीये ती खऱ्या पनाची जिव्हारी
लागते ती आपल्या जवळच्या व्यक्तीच्या
विश्वास घाताची,
प्रेम तर तस पण वाईट आहेत निभवणारे
यात प्रामाणिक पणे जास्तीत जास्त मुलंच
आहेत,
मुली काही आहेत पण जास्त धोकेबाज
आहेत दोन फटके पडले की बदलतात,
तर काही फक्त कुणाच्या प्रेमाचा कुणाच्या
विश्वासाचा कुणाच्या गरजेचा फायदा घेतात,
माझ्या विचाराचे बरेच व्यक्ती आहेत पण
बोलत नाहीत हे तेव्हा समजेल मुलींना
जेव्हा कुणी जवळचा विरोधात जाईल त्यांच्या,
नफरत करेन वाटोळे करेल आणि त्या गोष्टीचा
शेवट करेल तेव्हा तोंडावर त्याच मुली पडतील
ज्यांनी आयुष्य कुणाची स्वप्न कुणाचे मन
कुणाचे तोडली असेल आणि त्याची शिक्षा ती
मुलगी भोगत असेल तेव्हा...
   AS Patil✍️ ,प्रेम कराच असं म्हणतं नाही मी
पण आहेत त्यांना समजून तर बघा, नाहीतर पैशा
मागे पळणाऱ्या मुली आता खूपच दिसत आहेत,
तिने काय बघितलं माहित नाही म

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #४७

read more
तो बॉस असतो..
क्षणार्धात कुठलाही निर्णय घेऊ शकतो.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
तो सरकारी कर्मचारी असतो,
जरा काही बोललो की काम अडकवून ठेवतो.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
ते सरकारी हॉस्पिटल असतं,
तुम्हाला काय समजतं?
तिथल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे असतं.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
ती शाळा असते,जे आवाज चढवतात,
नंतर त्यांच्या मुलांकडे चांगलेच लक्ष दिलं जातं.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
ज्याचा रुबाब आता वाढलाय,
त्याला आपणच निवडून दिलेलं असतं. सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

Secret Quotes

हे काय घडतयं काही समजत नाहीये मला नेमकं काय संकेत ती मला देत असते काही समजत नाहीये, अजून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहेत तिच्यावर कारण तिला कधीच क

read more
काही सवयी वाईट तर काही चांगल्या ही असतात,
अशीच एक तिची सवय मला पण लागली होती
ती असो नसो तीचं असणं जवळ कायम भासतं 
मनाला माझ्या खऱ्यातून ती खूप दूर गेलीये माझ्या
मनातून पण आजही ती जवळ आहेस माझ्या,
मग या भावना चांगल्या की वाईट माहित नाही मला
पण तिला विसरून जाणं हे मनाला मान्य आजही
नाहीये आजही झोपताना तिला रोज मिठीत नाही
भरलं तर झोप काय येतं नाही मग कितीही शरीर
थकलेले असो रात्रभर ती रात्र विचारात निघून जाते,
असाच काल वाढदिवस होता तिचा बोलत नाही ती
माझ्यासोबत तरीही खूप कामात असूनही तिला
शुभेच्छा देण्यासाठी वेळ काढला शुभेच्छा दिल्या
काही वेळाने घरी आलो तर रोजच्या सारखे मिठीत
भरले तिला पण ती एवढी दूर जाऊन सुद्धा एवढी
जवळ भासतं होती की झोप काही केल्याने लागली
नाही सकाळ झाली आवरले अन तिचा वाढदिवस
असल्यामुळे काल घरीच थांबलो घरचेच काम करत
बसलो तिच्या कडे दुर्लक्ष केले मुद्दाम कारण काही
गोष्टी मलाही पटत नाही आजही तिच्या रात्र झाली
जेवण करून परत झोपलो कालची झोप पूर्ण करावी
म्हणून लवकर झोपलो पण रात्री ही झोप काय आलीच
नाही रात्री पण खूप जवळ मिठीत येऊन रात्रभर
माझ्याशी ती काहीतरी बोलत होती घट्ट मिठीत
घेऊन काहीतरी समजून सांगत होती पण थकेलं 
असल्यामुळे मी ती भाषा समजू शकलो नाही,
   -AS Patil✍️ हे काय घडतयं काही समजत नाहीये मला नेमकं काय संकेत ती मला देत असते काही समजत नाहीये, अजून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहेत तिच्यावर कारण तिला कधीच क

Secret Quotes

तिची मोत्या मोत्या नाही करत मी प्रेम आहेत तर आहेत विश्वास जीव हा माझ्या पुरता आहेत किती ठेवतो तिला काय माहित, तिच्या साठी अजून झुकणार पण योग

read more
राग आणि वाद या मध्ये फरक आहेच ना,
समजू शकतो मी काही गोष्टी, काही होतील
पण शक्य, पण काही नाही होणार मलाही,
असतील विश्वास तिला तर मी मागे पण तिला
बोललो होतो मला दूर कर म्हणून तर केलं
शेवटी दूर तिने, राखी राहिली ती पण बांधून
मोकळे हो म्हणा एकदाचं, या पुढे तर शब्द
पण नाहीये माझ्याकडे माझा विश्वास प्रामाणिक
पना प्रेम जीव काळजी हे जर परक्या प्रमाणे
धरलेलं असेल तर काय बोलव मी तरी या पुढे,
माझ्या वर नाही दुसऱ्यांवर जास्त विश्वास
ठेवला तिने हो मला दुसरे जवळ बघितले तर
सहन होत नाही साहजिक आहेत त्या गोष्टी,
पण माझे काय त्यांना काय बांध नव्हते नाही,
कुठले वाद, पण जो डाव त्यांनी केला तिथे मी
तर नाही विसरणार त्यांना माझ्या जीवनाशी 
खेळलेत ते वाद वाढवून छळ केलाय भावनांशी,
प्रेमाने च समजावून सांगत होतो देखावले नाही
त्यांना खोट्या मनाचे होते ते अरे म्हणा बापाला
विचारून बघ म्हणा सांगेन मग काय गोष्ट आहेत तो,
 दुश्मन समजतो मी त्यांना शिव्या आहेत फक्त
तोंडात आता नफरत आहेत लायकी मीच 
काढणार शेवटी त्याची बाकीचे बाहेरगावी आहेत
त्यांची पण गेम लागून बसलोय म्हणा सगळीच.
   -AS Patil✍️ तिची मोत्या मोत्या नाही करत मी प्रेम आहेत तर आहेत
विश्वास जीव हा माझ्या पुरता आहेत किती ठेवतो तिला
काय माहित, तिच्या साठी अजून झुकणार पण योग

नेत्रलिपि

कोविड-19 कोरोना एक माहामारी - मानवाने मानवाला दिलेल्या वेदना खुप बोचतात पण एक विषबाधा ज्याने तीव्र वेदना आज दिली आहे त्यामुळे अख्ख जग #Talk #fictionistfriend #coronavirus #covid19 #curfew

read more
fictionist_frienf कोविड-19 
कोरोना एक माहामारी -

     मानवाने मानवाला दिलेल्या वेदना खुप बोचतात पण एक विषबाधा ज्याने तीव्र वेदना आज दिली आहे त्यामुळे अख्ख जग

Secret Quotes

तू बघ आता तुला किती गरज आणि कुणाची हे तू ठरव आता, नाहीये कुणाला काही बोलायची इच्छा पण सगळे मिळून मत पाहता या इज्जत काढता माझी, हो केल्या मी

read more
जखमा जखमा च असतात ना का फक्त
बोलण्याचा हेतू.? 
तुमचे रक्त रक्त आहेत माझे पाणी आहेत
का, घाव तुम्हाला असतील पण
वेदना मला ही असतील ना, माझ्या तर आहेच
पण जे तुम्हाला बोलतोय त्याचा ही घाव स्वतः
वर घेतोय मी मग बोलतो, 
जीवन तुमचे आहेत निर्णय ही तुमचे असतील
पण कधी विचार केलाय त्यात आयुष्य
माझे ही कुठे तरी आहेत म्हणून,
गरज तर मला होती आणि असेल अजून पण कुठे
तरी पण आता वेगळ्या भाषेत नाही बोलायचं मला
या गोष्टी तुम्हाला किती गरज होती आमची,
असेल हिम्मत तर लढ मग माझी नाही हिम्मत आता
बस थकलो मी सगळ्याच बाबतीत तुम्हाला अजूनही
जाणीव नाहीये समोरचा काय करतोय आपल्या साठी
असे तर नाही ना त्याचे जीवन हे अराम दायक
आहेत म्हणून कष्ट करतो तो का चुका हे तुम्ही
ठरवा, जेव्हढे हातात होते तेव्हढ केले मी पण
आता माझी गरज तुला आहेत की नाही माहित
नाही पण माझ्या फॅमिली सुद्धा नाहीये हे बोलू
का आता मी, अन खरं आहेत हे,  तू बघ आता तुला किती गरज आणि कुणाची हे तू
ठरव आता, नाहीये कुणाला काही बोलायची इच्छा पण
सगळे मिळून मत पाहता या इज्जत काढता माझी, 
हो केल्या मी

Secret Quotes

आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन त

read more
चरित्र संस्कार भावना विश्वास जिव्हाळा,
मी जर म्हटलं हे फक्त शब्द ऐकण्यातच
भारी वाटतात तर..
मी तर दुश्मन आहेत मला काय समजणार
याची भाषा,
बाकी आहेत अजून बरेच काही ज्याची सुरुवात
तिने केलीये तिच्या घरातून,
चुकीचं ठरवण्याला तिला अधिकार होते मला
नाही का,
जे प्रेमात करून गेली ती योग्य असेल पण मी
करतोय ते बोलतोय ते चुकीचं का.?
सुरुवात तर घरातून झालीये तिच्या मग मी त्यात
संस्कार नोंदवले तिचे तर चुकीचे का,
तिचा स्वतःचा भाऊ बोलला होता म्हणा काही
शब्द वाईट स्वतःच्या बहिणी विषयी पुढच्या
शब्दाला तोंडातून त्यासाठी शिवी निघाली येवढं
जपलं तिला एवढी इज्जत होती तिची मनात,
काय केलं काय करून गेली ती शेवटी माझ्यासोबत
समजत तिला जाणीव आहेत तर नाही काही
घमं न पस्तावा तिला दुसऱ्याच्या इज्जती सोबत
खेळायला आनंद भेटतो का त्यांना,
बरं मानले चुकून झाले असेल रागात पण तिने
का त्या गोष्टीचा अहवाल नाही घेतला का समज
नाही घातली, स्वतःच्या घरच्यांची तर सोडा जो
व्यक्ती आपल्या इज्जती मुळे नात्यात मेहुण्याला
शिवी देतोय तो किती प्रेम करतो किती जपतोय
त्याने त्या क्षणाला एक मिनिट पण विचार नाही
केला हे नाते टिकेल कि मोडेल पण तिथे तिची
इज्जत निलाम नाही होऊ दिली.
   -AS Patil✍️ आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी
मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय 
एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन
त

Secret Quotes

आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस, रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

read more
वेड्यासारखं एकटाच भटकत असतो,
रोज त्या रस्त्यावर मी न कळंत जात असतो,
तुला येण्यास उशीर होईल म्हणून शांत पने
वाट मी टक लाऊन निहारत असतो,
शेवटी थकून जातात पाय माझे थकते तिथे
देह माझे पण तिचे काय पाय निघत नाहीत
आता या भीती ने तिथेच मन ही माझे थकून जाते,
आज नाही तर उद्या तू येशील म्हणून माझी
आशा त्या प्रवासात रोजच जळत राहते,
घाव गेला असेल कदाचित माझ्याकडून तिच्या
काळजाला, आणि तिच्याकडून पण माझ्या
काळजाला, तिसरे कुणी येऊन मध्ये त्या दोन
जीवांना असंच तर वेगळं करू शकत नाहीत ना... आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस,
रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग
कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

sandy

❤️💛❤️ दिशाभुल 💛❤️💛 अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
 दिशाभुल
💛❤️💛

अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile