Nojoto: Largest Storytelling Platform

New करुनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करुनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करुनी.

Stories related to करुनी

    LatestPopularVideo

Ashupriya

गणपती बाप्पाला करुनी नमस्कार #Novembercreator #मराठीकविता

read more

Shilpa ek Shaayaraa

वेदनेचे करुनी गाणे, नित्य सख्या
मी गुनगुनावे .
दुःखाची काय बिषाद, तू सदा 
संगति रहावे..
आरशात पाहता, प्रतिबिंब सख्या
तुझे दिसावे..
मिटलेल्या डोळ्यांतही, स्वप्न हे मी 
तुझे पहावे..
#Shilpa #Vednaa  #Psychology_Pathalogy #Valentines_Fever #One_Minute_Thought #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
वेदनेचे करुनी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोडावे विचार करणे जगाचे,
चार क्षण जगावे आनंदाचे.
स्वतःकडेही पाहावे कधी तरी,
इतरांचे म्हणणे मनावर न घ्यावे.
प्रत्येकालाच असतात विचार प्रपंचाचे,
म्हणून काय सतत तिकडेच लक्ष द्यावे.
कधीतरी असेही वेगळे वागावे,
करुनी विचारांची होळी मनमोकळे जगावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo #YourQuoteAndMine

read more
हल्ली स्वप्न बघणे नकोसे झाले आहे,
कारण स्वप्न सत्यात उतरणे कमी,
नि भंगणे जास्त झाले आहे.
बघता स्वप्न,मनात एक नवी आस निर्माण होते,
पूर्ण करण्या ते स्वप्न,अंतरी घालमेल होते.
करुनी प्रयत्न,स्वप्न सत्याची पूर्तता होणार असते,
येते पुन्हा एखादी अडचण,नि पुन्हा स्वप्न भंगले जाते.
येते मग पुन्हा उदासी,पुन्हा मन नाराज होते,
म्हणूनच हल्ली स्वप्न बघणे नकोसे वाटते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे नशीब... #नशीब1 हा विषय Prasad Dev यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे #YourQuoteAndMine

read more
नशीब म्हणजे आपली मेहनत 
जी आपल्या हाती असते,
ते नव्हे जे सटवी लिहिते नि
पाचवीला पूजते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नशीब...
#नशीब1
हा विषय 
Prasad Dev यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भे

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ला झळकला १९फेब्रुवारी १६३० सालाला, जिजाऊच्या पोटी वीर बाळ शुर शिवराय आले जन्माला...! म #मराठीकविता

read more
शिवनेरी किल्ला झळकला 
१९फेब्रुवारी १६३० सालाला,
जिजाऊच्या पोटी वीर बाळ
शुर शिवराय आले जन्माला...!

महाराष्ट्राचा आनंद मावेना गगनी
सह्याद्रीचा कानाकोपरा घुमला, 
भगवा झेंडा फडकला त्रिभुवनी 
शिवजन्माचा जल्लोष जाहला...! 

शुरवीर निधड्या छातीचे सुपुत्र 
राजे शहाजी जिजाऊचे महान,
रयतेचा वाली हिंदवी स्वराज्याचे 
आम्हाला तुमचा वाटे अभिमान...!

आई भवानीचा आशिर्वाद लाभला
सवंगडी अन् मावळ्यांसंगे खेळ,
दादोजी कोंडदेवांनी युध्दकलात
तलवार बाजीचा बसविला मेळ...!

हर हर महादेव गर्जना करुनी
पिंडीवरती रक्ताभिषेक केला,
गड- किल्ले जिंकण्याचा ध्यास 
रायगडावर झेंडा हो फडकला...!

इतिहास गौरवशाली ठरला एक
अन्यायाला वाचा शिवबा फोडणार, 
केला स्त्रीजातीचा आदर आपण
असे जिजाऊचे थोर हो संस्कार...! 

असा तेजपुंज मर्द मावळा शिवनेरीचा
घ्यावा मुजरा राजे आमचा चरणाला,
जाणता राजा प्रजाहितदक्ष शिवराय
यावे फिरुनी पुन्हा मागणे आपणाला...!

दरी खो-यातून नाद घुमे
लावली हो जीवाची बाजी,
कोटी कोटी कंठातून उमटे
जय भवानी ,जय शिवाजी...!

©Smita Raju Dhonsale शीर्षक:-राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज 

शिवनेरी किल्ला झळकला 
१९फेब्रुवारी १६३० सालाला,
जिजाऊच्या पोटी वीर बाळ
शुर शिवराय आले जन्माला...!

म

Vikas Sharma Shivaaya'

*ॐ नमों भगवते सुदर्शन वासुदेवाय , धन्वंतराय अमृतकलश हस्ताय , सकला भय विनाशाय , सर्व रोग निवारणाय , त्रिलोक पठाय, त्रिलोक लोकनिथाये , ॐ श्र #समाज

read more
*ॐ नमों भगवते सुदर्शन वासुदेवाय , धन्वंतराय अमृतकलश हस्ताय , सकला भय विनाशाय , सर्व रोग निवारणाय , त्रिलोक पठाय,  त्रिलोक लोकनिथाये ,  ॐ श्री महाविष्णु स्वरूपा,  ॐ श्री श्रीॐ  औषधा चक्र नारायण स्वहा !!* 

देव गुरु बृहस्पति गायत्री मंत्र:
-ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु: प्रचोदयात ||

-ॐ वृषभध्वजाय विद्महे करुनीहस्ताय धीमहि तन्नो गुरु: प्रचोदयात ||

-ॐ अन्गिर्साय विद्महे दिव्यदेहाय धीमहि तन्नो जीव: प्रचोदयात् ||

विष्णु सहस्रनाम(एक हजार नाम) -प्रतिदिन11 नाम -आज-1 से 11:-

1 विश्वम् : जो स्वयं में ब्रह्मांड हो जो हर जगह विद्यमान हो
2 विष्णुः जो हर जगह विद्यमान हो
3 वषट्कारः जिसका यज्ञ और आहुतियों के समय आवाहन किया जाता हो
4 भूतभव्यभवत्प्रभुः भूत, वर्तमान और भविष्य का स्वामी
5 भूतकृत् : सब जीवों का निर्माता
6 भूतभृत् : सब जीवों का पालनकर्ता
7 भावः भावना
8 भूतात्मा: सब जीवों का परमात्मा
9 भूतभावनःसब जीवों उत्पत्ति और पालना का आधार
10 पूतात्मा: अत्यंत पवित्र सुगंधियों वाला
11 परमात्मा: परम आत्मा

🙏बोलो मेरे सतगुरु श्री बाबा लाल दयाल जी महाराज की जय🌹

©Vikas Sharma Shivaaya' *ॐ नमों भगवते सुदर्शन वासुदेवाय , धन्वंतराय अमृतकलश हस्ताय , सकला भय विनाशाय , सर्व रोग निवारणाय , त्रिलोक पठाय,  त्रिलोक लोकनिथाये ,  ॐ श्र

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३९ #व्यक्त1

read more
दडवून ठेवलंय जे मनात कितीतरी दिवस,
आज प्रेमभाव ते व्यक्त करणार मी,
प्रत्येक वेळेस तिला काय 
हा विचार करून शांत राहायचो मी.
मनातील प्रेमभाव मनातच दडवून ठेवायचो मी,
आज व्यक्त करुनी सर्वकाही मोकळा होईल मी.
किती तरी दिवस गेले विचार करण्यात,
आज जाणवले खूप उशीर झाले आहे व्यक्त करण्यात.
आज जर मी थांबलो तर नक्कीच,
एक दिवस ती येऊन व्यक्त करणार.
फरक फक्त इतकाच असणार,
की तिच्या हातात तिची लग्नपत्रिका असणार.
ऐसे न व्हावे म्हणूनच लवकरच व्यक्त व्हावे,
जे काही असेल मनात ते सांगून द्यावे. सुप्रभात
लेखकानों💕
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile