Nojoto: Largest Storytelling Platform

New अश्रू समानार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अश्रू समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अश्रू समानार्थी शब्द.

    LatestPopularVideo

Pallavi Kakpure

शब्द अन अश्रू... #Luminance #जीवनअनुभव

read more
असे काही  क्षण असतात आपल्या आयुष्यात...
जिथे बोलता येत असूनही शब्द अपूरे वाटतात...
शब्दांची जागा मग अश्रू घेतात... न अलगदपणे गालांवर ओघळतात...
ओलावलेल्या कडा भावनांचा गोंधळ घालतात...
अन... शब्दाविना अश्रूंची भांडण होतात..
भावना ही आपल्या अन व्यक्‍त करण्याची पध्दत ही आपलीच...
मग तिथे शब्दांना जागा देउन शब्दांना अर्थ तरी राहील का..?...

©Pallavi  Kakpure शब्द  अन अश्रू...

#Luminance

Devanand Jadhav

अश्रू... #मराठीकविता

read more
°अश्रू° 

कितीही जरी विसरलेस तू मला 
पण मी कशी विसरू सांग तुला ? 
मेघातून बरसणारी जलधार 
सांग तूच, कधी कोरडी असणार ?

कधीही माझी आठवण नाही झाली 
पण तुझी, मजला भेडसावणार ! 
बरसणाऱ्या त्या घन जलधारेत 
चिंब भिजायचं, मी नाही सोडणार !

नको होवुस माझ्या सुखात भागीदार 
तुझ्या सुखात, माझे सुख मानणार !
तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास 
जलधारेसम नितळ असणार !

नको घेऊ माझ्या दुःखात सरकत 
तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार !
माझे ते अश्रू त्याच जलाधारांत 
तुझ्याच नकळत सोडून देणार !

(सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अश्रू...

RJ कैलास नाईक

 #अश्रू

shekhar Jangam

अश्रू

read more
गालावरूनी ओघळणाऱ्या अश्रूंना जाणीव नसते जगाची
जाणीव असते फक्त अन फक्त सोसलेल्या अपार दुःखांची
-शेखर जंगम अश्रू

Mayuri

अश्रू #विचार

read more

Devanand Jadhav

अश्रू... #मराठीकविता

read more
°अश्रू° 

कितीही जरी विसरलेस तू मला 
पण मी कशी विसरू सांग तुला ? 
मेघातून बरसणारी जलधार 
सांग तूच, कधी कोरडी असणार ?

कधीही माझी आठवण नाही झाली 
पण तुझी, मजला भेडसावणार ! 
बरसणाऱ्या त्या घन जलधारेत 
चिंब भिजायचं, मी नाही सोडणार !

नको होवुस माझ्या सुखात भागीदार 
तुझ्या सुखात, माझे सुख मानणार !
तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास 
जलधारेसम नितळ असणार !

नको घेऊ माझ्या दुःखात सरकत 
तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार !
माझे ते अश्रू त्याच जलाधारांत 
तुझ्याच नकळत सोडून देणार !

(सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अश्रू...

अत्रंगी रे...!!!

Manish Kanade

RJ कैलास नाईक

 #अश्रू

Ugale Dnyaneshwar

अश्रू

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile