Nojoto: Largest Storytelling Platform

New आम्हीच आमचे भाग्यविधाते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आम्हीच आमचे भाग्यविधाते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आम्हीच आमचे भाग्यविधाते.

    PopularLatestVideo

NaNa k...

आमचे अप्पा (वडील) #ज़िन्दगी

read more
mute video

Upendraraj Devadhe

आमचे पाडळदा केंद्र

read more
mute video

दत्ता इनामदार

आमचे दैनिक आमची बातमी #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

आई गुणगुणायची जात्यावरती काहीतरी आज जात्यासोबत ' नाते ' नाही आमचे... चौकातला हक्काचा माणूस वाण्या आज वाण्यासोबत ' खाते ' नाही आमचे.. © अल्प #yqquotes #yqtaai #marathiquotes #marathicharolya #marathiwriter #yqmarathiquotes

read more
आई गुणगुणायची जात्यावरती काहीतरी
आज जात्यासोबत ' नाते ' नाही आमचे...

चौकातला हक्काचा माणूस वाण्यापरी
आज वाण्यासोबत ' खाते ' नाही आमचे.. आई गुणगुणायची जात्यावरती काहीतरी
आज जात्यासोबत ' नाते ' नाही आमचे...

चौकातला हक्काचा माणूस वाण्या
आज वाण्यासोबत ' खाते ' नाही आमचे..
© अल्प

nitin bille

'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...' #nojotophoto

read more
 'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आम्ही साहित्याचे वाहक.. #आम्हीसाहित्याचेवाहक हा विषय Snehal Tawre यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आम्ही साहित्याचे वाहक
कलम आमचे वाहन.
शब्द नि शब्द आमचे साहित्य
लेखन,वाचन हेच आमचे जीवन. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आम्ही साहित्याचे वाहक.. 
 #आम्हीसाहित्याचेवाहक
 हा विषय
Snehal Tawre यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Sagar

आमचे मोठे भाऊ *मा. नरेंद्रभाऊ इंगळे* यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂 #मराठीविचार

read more
mute video

Walden_Raj...

मुलांनो " " जे काही कराल, ते उत्तमातले - उत्तम करा . " असे आमचे काका सांगायचे .....! मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छां... sele #selection #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

तिने प्रश्नात जाब विचारला मला मी उत्तरात प्रतिउत्तर दिले.. कोण जबाबदारी झटकतोय.. यामध्ये आमचे प्रेम सापडेनासे झाले © अल्पेश सोलकर

read more
तिने प्रश्नात जाब विचारला मला
मी उत्तरात प्रतिउत्तर दिले..
कोण जबाबदारी झटकतोय..
यामध्ये आमचे प्रेम सापडेनासे झाले
 तिने प्रश्नात जाब विचारला मला
मी उत्तरात प्रतिउत्तर दिले..
कोण जबाबदारी झटकतोय..
यामध्ये आमचे प्रेम सापडेनासे झाले
© अल्पेश सोलकर

yogesh atmaram ambawale

प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला,
तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला.
आम्ही ही मागे नाही,आमचा ही आनंद गगनात मावे ना झालाय,
कारण आमच्या राजाच्या जयंतीचा महिना आलाय.
आमच्या प्रेमाचे वारे थोडे वेगळे वाहतात,
हृदयी आमच्या शिवरायांच्या प्रेमाचे झरे वाहतात.
प्रेम आहे आमचे माँ जिजाऊंवर ज्यांनी ह्या वाघास जन्म दिला,
संत महात्म्यांच्या कथा ऐकवून,रयतेचा आदर्श राजा होण्याचा मंत्र दिला.
प्रेम आहे आमचे त्या शंभू राजांवर ज्यांनी वडिलांच्या प्रत्येक शब्दावर
मान झुकवून त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान दिला.
प्रेम आहे आमचे त्या मावळ्यांवर ज्यांनी आज सुरक्षित असलेल्या
आपल्या आया बहिणींसाठी प्राण पणाला लावला.
प्रेम आहे आमचे त्या राजावर ज्याने कर्तव्यापुढे,
आपल्या रयतेत नि पोटच्या पोरात अंतर न राखिले.
आज ही आम्ही तेच करितो जे आमच्या राजांना शिकविले गेले,
पर स्त्री माता भगिनी ह्यांची रक्षा हेच आमचे कर्तव्य जाणिले. प्रेमाचे वारे...
#१९फेब्रुवारी१६३० #शिवजयतीनिमित्त #प्रेमाचेवारे #फेब्रुवारी #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता
प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile