Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्रिणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्रिणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रिणी.

    LatestPopularVideo

Sourabh Bagadi

#bestie PARI माझ्या प्रयत्नातून केलेली एक कविता माझ्या खास मैत्रिणीसाठी..😊 #poem

read more

DRx. Shital Gujar✍️

माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मोरपंख... #मोरपंख सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना श्री कृष्ण जयंतीच्या हार्दिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more


राधा आणि गोपिका तुझं वेड लागले|
 हर्षांने तुझी बासुरीची धून ऐकता तुला शोधू लागले ||

मोरपंखी विविध रंगाची छट्टा खेळते |
श्रीकृष्ण माथे मुकुट शोभते ||

कृष्णाच्या बासरीचे स्वर कानी गुंजले |
गोपिका तुझा स्वरावर नाचू लागले ||

करंगळी गोवर्धन पर्वत कान्हा उचलले |
असूर ही पहात राहिले ||

तुझ्या बासरीची धून मन प्रफुल्लित करी |
तुझ्या बासरीच्या सुरांनी मन नृत्य करी ||

सावळा माझा तु रे कान्हा |
प्रेमाचे प्रतीक तु नटखट कान्हा||
- ✍️Shital K.Gujar✍️




 माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मोरपंख...
#मोरपंख 
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना  श्री कृष्ण जयंतीच्या हार्दिक

यशवंत कुमार

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मोरपंख... #मोरपंख सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना श्री कृष्ण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चले कान्हा बनके मोर गोपियों को रिझाने!
निःस्वार्थ प्रेम की यमुना में एक डुबकी लगाने!
लगाए मोरपंख मस्तक पर, जहाँ भी श्याम जाते हैं!
भगवत्-प्रेम में रत प्राणी संतुष्टि पाते हैं!! सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मोरपंख...
#मोरपंख 
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना  श्री कृष्ण

somnath gawade

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती.. माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. #ती1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
  अन्वयी,
      अत्तराची कुपी 'ती'
   लोभसवाणी लडीवाळी 'ती'
      जादूची छडी 'ती'
       माझी छोटीसी
       राजकुमारी 'ती' सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ती..
माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा.
#ती1
#collab #yqtaai

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती.. माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. #ती1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवी उमळनारी 🌷आहे ती
🌹 ची लखलखित पालवी आहे ती
देवाने दिलेले वरदान आहे ती
आजारपनातला वैद्य आहे ती
दुर्बल पाठीचा कना आहे ती
म्हातारपनातल आधार आहे ती
खोल समुद्रात सापडनारा मोती आहे ती
आकाशात चमकनारा 🌟आहे ती
🌞 सारखी तेज आहे ती
ओथंबून वाहनारी मायेची नदी आहे ती
अन्नपूर्णा,सरस्वती,लक्ष्मी सर्व आहे ती
दुःख सुख मधे हाथ देणारी स्त्री आहे ती
न सांगता आपल्यासाठी अमूल्य त्याग देणारी आहे ती
सर्वांना आनंद देणारी आहे ती
माझा स्वाभिमान आहे ती
माझी लेक माझा अभिमान आहे
जागतिक कन्या दिनेच्या हार्दिक शुभेछच्या



 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ती..
माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा.
#ती1
#collab #yqtaai

somnath gawade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज मैत्री दिवस या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा. आताचा विषय आहे हे नातं मैत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हेनातंमैत्रीचं

read more
हे नातं मैत्रीचं
निस्वार्थी वृत्तीचं
प्रेम, आदर, मदत
या समर्पित भावनांना
सहृदय अर्पिलेलं

आपल्या सारख्या प्रेमळ हृदयस्थ मित्रांना 
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज मैत्री दिवस
या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा.
आताचा विषय आहे
हे नातं मैत

vaishali

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मोरपंख... #मोरपंख सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना श्री कृष्ण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घेतीलास आठवा अवतार भुवरी
कृष्ण सख्याची लीला जगमेन्यारी
शोभे मोरपंख सुरेख मस्तकावरी
वाजवी धुणं मधुर हातातील बासरी
गोपगोपिकासंगे खेळे रासलीला न्यारी
राधा हरीची बावरी मीरा प्रेम पुजारी 
 सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मोरपंख...
#मोरपंख 
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना  श्री कृष्ण

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज मैत्री दिवस या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा. आताचा विषय आहे हे नातं मैत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हेनातंमैत्रीचं

read more
मैत्री तुझी माझी आहे खूप खास
मी तुझे प्राण अन् तू माझा श्वास

रक्ताने नाही तर मनाने बांधले हे बंध
आपल्या मैत्रीचाच पसरला चोहीकडे सुगधं

प्रेम आणि भावना त्याला विश्वासाची जोड
मैत्री तुझी माझी चॉकलेट पेक्षाही गोड

घासातला भरवतो घास एकमेकांना 
आपल्या मैत्रीचा वाटे हेवा सगळ्यांना

न सांगताच ओळखतो एकमेकांच्या मनातील भाव
तुला ठेच लागतात पडतो माझ्या हृदयाला घाव

मैत्री जपू कायम काळजात मैत्रीचं आहे आपुले जीवन
दुनियेलाही येईल आठवण जेव्हा जगात नसू आपण  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज मैत्री दिवस
या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा.
आताचा विषय आहे
हे नातं मैत

Kirti Dokrimare

असं का होतं?... मित्र-मैत्रिणींनो एकदा ऐकाच #MangeshPadgaonkar #poem

read more

प्रकाश साळवी

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मार्ग..

read more
माझ्या व्यथा- वेदनांना
घेऊन चाललो मी
अश्वस्त श्वास अन् उत्श्वास
रेटीत चाललो मी
मार्ग माझा मला खूणावतो
काट्याकुट्यांनी चालतो
असो कसा कसा ही
मार्ग माझा मीच चालतो !
वेडीवाकडी पायवाट
अंधाराची घेवून साथ
निघालो प्रकाशाकडे
मार्ग चालतो मी .....!
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मार्ग..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile