Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणाची.

    PopularLatestVideo

Shiv

आज कुणाची --- ❣️ #chocolateday #मराठीविचार

read more
आज कुणाची कमी जाणवली 
सगळे  जवळ  असून    पण
एकटी पडल्याची  भीती  
जाणवली

 Happy Chocolate Day

©Shiv आज कुणाची --- ❣️
#chocolateday

vishnu thore

ही कुणाची हाक येते....

read more
ही कुणाची हाक येते
दूर जाता रोज कानी
पाय थोडे थांबले की
वाट होते जीवघेणी...
- विष्णू ही कुणाची हाक येते....

Prasad Shinde

कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!” #मराठीपौराणिक

read more
mute video

Vrishali G

बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग . लता जी #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जीवन.. #स्त्रीजीवन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी 
स्वतःला दुःख झाले तरी सहन करावे लागते,
स्त्री जीवन हे असेच असते नेहमीच कुणाची तरी होऊन जगावे लागते,
स्वतःची तिला काही ओळख नसते,
ती नेहमीच कुणाची आई,कुणाची बहीण,कुणाची मुलगी,कुणाची मैत्रीण 
तर कुणाची अर्धांगिनी म्हणून वावरत असते.
स्त्री जीवन म्हणजे नेहमीच संघर्ष असतो
समाजासमोर कितीही चांगले वागले तरी त्यांच्या विचारसारणीत काही फरक नसतो.
पाहता एकाद्या सुंदर स्त्री ला काहीही नि कुठल्याही नावाने कंमेंट करतात,
जीने नऊ महिने आपल्याला पोटात वाढवले ती सुद्धा एक स्त्री आहे हे विसरतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जीवन..
#स्त्रीजीवन

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जन्म... #स्त्रीजन्म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जन्म हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी झगडावे लागते,
स्वतःला झालेले दुःख विसरून इतरांसाठी सर्व सहन करावे लागते.
स्त्री जन्म हे असेच असते नेहमीच कुणाची तरी होऊन जगावे लागते,
स्वतःची ओळख विसरून
कुणाचीसाठी आई,तर कुणासाठी बहीण म्हणून जगावे लागते.
स्त्री जन्म काय फक्त अशासाठीच असते,
की कुणाची मुलगी,कुणाची मैत्रीण तर अनोळखी अशा व्यक्तीसाठी 
त्याची अर्धांगिनी म्हणून जीवन जगावे लागते.
स्त्री जन्म नक्की कशासाठी असते,काय तिला तिची ओळख नसते.
त्याग आणि आत्मसमर्पणाचे दुसरे नाव स्त्री जन्म आहे,
पुरुषांच्या मर्द पणाची ती जननी आहे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जन्म...
#स्त्रीजन्म

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अधाशी मी सतत असतो भुकेला,
भूक माझी न काही खायला,ती तर
फक्त लिहायला नि वाचायला.
भूक ही प्रत्येकाची वेगळी असते,
कुणाची पोटापाण्याची
तर कुणाची भक्ती-भावाची असते.
कुणाची धनसंपत्ती ची असते,
तर कुणाची आपुलकीची मायेची असते.
माझी भूक मात्र लिहिण्या-वाचण्याची आहे,
मेजवाणीत आंबट गोड शब्द चाखण्याची आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
भूक..
#भूक
हा विषय

Komal Ghadigaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र कुणाची... #हीरात्रकुणाची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabo

read more
ही रात्र कुणाची????
अंधाराची..
की आज अंधारात जन्म घेऊन 
उद्याचा प्रकाश होऊ पाहणाऱ्या स्वप्नांची.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र कुणाची...
#हीरात्रकुणाची
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabo

Prerana Jalgaonkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कथा कुणाची.... कथाकुणाची चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuoteAndMine

read more
कथा तुझी माझी
बरसती जिथं प्रीतसरी
कथा त्या राजाराणीची...
--प्रेरणा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कथा कुणाची....

#कथाकुणाची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र कुणाची... #हीरात्रकुणाची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabo

read more
ही रात्र कुणाची
ती स्वप्नं कुणाची।
स्वप्नात सतावणारी
ती 'याद' कुणाची। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र कुणाची...
#हीरात्रकुणाची
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabo
loader
Home
Explore
Events
Notification
Profile