Find the Latest Status about फुलवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलवा.
vaishali
♥️फुलवात ♥️ तुझ्यासाठी सख्या मी झाले फुलवात सांग अजून किती मी जळू विरहात दुःख कोंडले किती हे माझ्या काळजात दिस दिस सरतो फक्त तुझ्या आठवणीत सांग सख्या कधी तू येशील परतुन तुझ्याशिवाय आता माझे लगे ना हे मन कवितेतील प्रत्येक शब्द मला छळतो डोळ्यातील अश्रू पापणीतच विरतो प्रत्येक श्वास आता तुझ्याचसाठी झुरतो कळजाचा ठोका तुझ्यासाठी धडधडतो #cinemagraph # फुलवात #
Sanjay Tiwari "Shaagil"
❤️तुम❤️ ~~~~~~~ तुम मुझ में उतर गई होती मैं जिदंगी में ठहर गया होता बहुत थक सा गया होकर शाम ढले अपने घर गया होता एक फुलवाड़ी होती तेरी आखों में तेरे चेहरे के नूर तले और मैं एक सुंदर शाम सा बनकर तुझमें संवर गया होता ©Sanjay (श़ाग़िल Shaagil) #तुम #शाम #फुलवाड़ी #creativeminds
vaishali
🌹 फुलवात 🌹 वाटे वाचत रहावे तुझ्या मनातील भाव कधीतरी घ्यावा मी तुझ्या काळजाचा ठाव त्या नयनांची भाषा या नयनांना कळावी न बोलताच काही प्रीत आपुली जुळावी एकसाथ धडधडावी आपली हृदय स्पंदने देवु प्रेमाची कबुली तोडुनी सारी बंधने प्रेमनगरीत बांधू आपल्या प्रीतीचा झुला आयुष्यभर साथ देईन वचन देतो तुला नको करू उशीर दे हाती माझ्या हात मी प्रीतीचा दिवा तू माझी ग फुलवात फुलवात #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीकट्टा
BRIJESH KUMAR
यहाँ लोग गुलाब देकर मोहब्बत जता रहे थे औऱ वहाँ कोई जान देकर पूरे भारत को कर्जदार कर गए ✍️ब्रजेश कुमार 👮🏻♂👮🏻♂👮🏻♂ #NojotoQuote #फुलवामा अटेक #Nojotohindi #hindi #poetry #sad
Shivraj Solanki
#यारी क्या खून का रिश्ता है यारी नहीं जी! प्यार की फुलवारी इसके आगे चाई कम पानी जग की धन - दौलत सारी भगवान कृष्ण पर भी भारी अंकिंचन सुदामा की यारी प्यार कि फुलवारी है यारी पुरुष हो या हो फिर नारी राजा हो या फिर हो रानी निर्धन हो या फिर हो धनी किसी न किसी से होती है यारी मां बाबा के बाद विश्वास लायक हर जगह हर पल सुखदायक भगवान का वरदान है यारी प्यार कि फुलवारी है यारी शिवराज खटीक प्यार कि फुलवारी यारी