Nojoto: Largest Storytelling Platform

New भावाच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावाच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावाच्या.

    PopularLatestVideo

....

कहाणी बहीण भावाच्या प्रेमाची

read more
mute video

sree

आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला.. भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..! आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला.. फोनवर बोल #India #Love #shayri #Prem #poem #Peom #maharashtra #rakshabandan

read more
आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला..
भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..!

आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला..
फोनवर बोलताना भाऊराया हुंदका गिळत राहीला..!

प्रेम,राग,रुसवा,मत्सर चा मिलाप नाजुक दोऱ्यात बांधला..
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आशय कवितेत मांडला..!

                                                    - ® श्रीकांत कांबळे आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला..
भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..!

आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला..
फोनवर बोल

yogesh atmaram ambawale

मिठी..
फक्त एका मिठीची गरज असते तिथे,
नवचेतना,ऊर्जा निर्माण करायची असते जिथे.
आईच्या मायेच्या मिठीत वेगळीच ऊब असते,
तर बापाने मारलेली मिठी अभिमानाची,प्रेरणा देणारी असते.
मित्राची मिठी ही अबाधीत मैत्रीची साक्ष असते,
तर मैत्रिणीची मिठी आयुष्यात सुगंध दरवळणारी असते.
भावाच्या मिठीत आधाराचा गंध असतो,
तर बहिणीच्या लाडुकपणाच्या मिठीत जबाबदारीच ओझं असत.
बायकोच्या प्रेमाच्या मिठीत संसाराचा गोडवा असतो,
तर मुलांच्या निरागस प्रेमळ मिठीत थकवा विसारवणारी ऊर्जा असते.
दुःखात सांत्वन करण्यासाठी आपलेपणाची एक हलकी मिठी असते,
तर आनंदात बेभान होऊन मारलेली एकात्मतेची घट्ट मिठी असते. मिठी..म्हणजे आलिंगन
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #मिठी #आलिंगन #मराठीलेखणी #मराठीकविता  
फक्त ए

sandy

दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अ #story #nojotophoto

read more
 दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी 
रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी 
आमच्या घरी अ

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजपासुन नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त #स्त्री #नारी #Collab #YourQuoteAndMine #देवी #yqtaai #तीचीशक्ती

read more
घरातील घरपण जपणारी शांत स्वभावाची गृहिणी ती,
तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवुन लढणारी वाघीण ही तीच.
कठीण परिस्थितीत पतीला सांभाळणारी अर्धांगिनी ही ती,
तर लेकरांची काळजी घेणारी माऊली ही तीच.
भावाच्या चुका पाठीशी घालणारी बहीण ही ती,
तर कुठलेही स्वार्थ न ठेवता मैत्री जपणारी सखी ही तीच. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों 
आजपासुन नवरात्र सुरु होत आहे.
नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना.
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त

sandy

जखमा उरातल्या.... बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज #story #nojotophoto

read more
 जखमा उरातल्या....

 बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... 
इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमच #YourQuoteAndMine

read more
काय चुकीचं आहे जर बदल होत असेल,बदल हा झालाच पाहिजे. 
पण तो डोळ्यांना ही दिसला पाहिजे.
पण खरे सांगायचे तर समाज बदल हा नुसताच कागदोपत्री आहे,सत्यात कधीच दिसत नाही आणि ना ही कधी विचारात आहे.
(Caption मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
समाज बदलतो म्हणे...
#समाज1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
तुमच

sandy

दिवाळी ...आठवणीतली दिवाळी... कितीतरी आठवणी असतात दिवाळीच्या...लहानपणीच्या वेगळ्या, भांडणं, वादावादी वगैरेच्या...थोडे मोठे झाल्यानंतरच्या वे #nojotophoto

read more
 दिवाळी ...आठवणीतली दिवाळी...

कितीतरी आठवणी असतात दिवाळीच्या...लहानपणीच्या वेगळ्या, भांडणं, वादावादी वगैरेच्या...थोडे मोठे झाल्यानंतरच्या वे

sandy

अजय व निता च्या घरात आज सकाळी पासुन खूप धामधूम चालली होती. शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी कितीतरी काॅल येत होते. आज गावीही तीचा भव्य सत्कार ठेव #story #nojotophoto

read more
 अजय व निता च्या घरात आज सकाळी पासुन खूप धामधूम चालली होती. शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी कितीतरी काॅल येत होते. आज गावीही तीचा भव्य सत्कार ठेव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile