Nojoto: Largest Storytelling Platform

New सणांची रांगोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सणांची रांगोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सणांची रांगोळी.

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

yqtaai bestyqmarathiquotes yqthoughts yqtales yqquotes रांगोळी रंग

read more
मनाच्या गेरूवरती 
शब्दांचे ठिपके 
मी काढले...
भावनांच्या संगतीने
शब्दांचे ठिपके 
मी जोडले...
आणि जेव्हा 
ती रांगोळी त्यानं
वाचली तेव्हा
ती रांगोळी रंगीत
कविता बनून गेली....
--प्रेरणा #yqtaai #bestyqmarathiquotes #yqthoughts #yqtales #yqquotes #रांगोळी #रंग

Prerana Jalgaonkar

yqtaai bestyqmarathiquotes yqthoughts yqtales yqquotes रांगोळी रंग

read more
मनाच्या गेरूवरती 
शब्दांचे ठिपके 
मी काढले...
भावनांच्या संगतीने
शब्दांचे ठिपके 
मी जोडले...
आणि जेव्हा 
ती रांगोळी त्यानं
वाचली तेव्हा
ती रांगोळी रंगीत
कविता बनून गेली....
--प्रेरणा #yqtaai #bestyqmarathiquotes #yqthoughts #yqtales #yqquotes #रांगोळी #रंग

Pallavi Ghatage

mute video

Secret Quotes

आजही सगळं काही समजत जेव्हढे ती झाकायचा प्रयत्न करणार तेवढ्या चुका तिच्या समोर आज येतं आहेत, सरळ सांगायचं म्हटलं तर अंधारात ठेवले तिने मला क

read more
नुसते शरीरावरचं नव्हे तर बऱ्याच गोष्टी मध्ये
विचार आणि मनावर सुद्धा असे डाग मी
शोधलेत तिच्या,
वेळ काढून घेतली असेल तिने फक्त माझ्याकडून
काही दिला तर त्रासाचं मी ही तिला दुसर काही
देण्यासाठी नव्हतेच तेव्हा माझ्याकडे पण,
विश्वास आणि भावनिक जास्त होतो मी उगाचच
एवढ्या दिवस त्या प्रेमाची भिक नसती मागितली
कोणी, एकच चेहरा डोळ्यात, एकच विचार मनात,
एकच धेय जीवनात, एकच व्यक्ती ह्रिदयात होती,
वर्ष न वर्ष गेलेत तरीही मनात कुणासाठी जागा
दिली नाहीस मी तिची जागा एवढी घट्ट आणि एवढी
मजबूत केली होती पुढे आयुष्य जेव्हा संपेल तेव्हाच
तीचं अन माझं अस्तित्व संपेल,
आज पण मनात आहेत ती पण तिथे राग आणि
नफरत तीच्या विषयी एवढी भरलेली आहे की
आयुष्यभर ती तिची जागा परत बनू नाही शकत.

   -AS Patil✍️ आजही सगळं काही समजत जेव्हढे ती झाकायचा प्रयत्न करणार तेवढ्या चुका तिच्या समोर आज येतं आहेत, 
सरळ सांगायचं म्हटलं तर अंधारात ठेवले तिने मला क

Secret Quotes

महाभारत घडलेत त्यांच्यामुळे डोक्यातून उतरले आहेत ते कोण किती चांगले याची समज चांगलीच आहेत मला, चार मित्र काय भेटले चार लोकांशी काय भेटले तर

read more
राग असतो पण मी तिच्यावर आज तो ही मर्यादेत ठेवतो,
तिच्या काही चुका अजून एवढ्या ही नकोय की तिच्यावर
नफरत होईल,
भरपूर केल्यास अजून या तरी नकोय आज शांत
आहेत मी,
उद्या तिच्या बरबादीचे कारण फक्त मी नकोय,
एक क्षमता असते ती मित्र तिचे मर्यादा संपवत आहेत,
आणि त्यांना साथ ती स्वतः देत आहेत हे तिथं पर्यंत
योग्य होत, जो पर्यंत मला पण विश्वास होता पण  नाही
आता तरी शक्य नाहीये त्या गोष्टी नुसता दिखावा नकोय.
   -AS Patil✍️  महाभारत घडलेत त्यांच्यामुळे डोक्यातून उतरले आहेत ते
कोण किती चांगले याची समज चांगलीच आहेत मला,
चार मित्र काय भेटले चार लोकांशी काय भेटले तर

Secret Quotes

माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीये राजकारण घडलं माझ्यासोबत मूर्ख असेल नजरेत समोरच्याला असं तोंडावर पडणार की एक नाही तर सगळे जीव सुद्धा सोडू

read more
दिवस वाईट आले म्हणून काय झाले,
लोकं वाईट भेटले, काही जवळचे गद्दार 
निघाले तर काही आपले बे भरोसे निघाले,
सय्यम पहिला पण कमी नव्हता अन
आता पण नाहीये फरक फक्त एवढाच,
कि आधी मनातून होते आता डोक्यातून
असेल पुढे नफरत ही असेल कदाचित,
जास्त शांत ही नकोय, लोकं हलक्यात 
नको घेयला समोरच्याला, 
वजन पहिल्यापासून कमी ठेवले पण आता
लायकी समजली प्रत्येकाची ज्यांनी माझ्या
जीवनात विष कालवले त्यांना असंच थोडी
सोडणार आम्ही, आमची व्यक्ती भोळी होती
पण मी नाही तो आदर सन्मान होता इज्जत
होती पण आता नाही, त्या व्यक्तीला पण
सोडणार नाहीये जिने दगा दिला आम्हाला,
 AS Patil✍️ माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीये राजकारण
घडलं माझ्यासोबत मूर्ख असेल नजरेत समोरच्याला
असं तोंडावर पडणार की एक नाही तर सगळे जीव
सुद्धा सोडू

Secret Quotes

सगळं सोडून यावे लागेल तिला तिच्या पायाने मी नाही येणार आता, नाही आली तरीही हरकत नाहीये मला मग, दगा दिला समजून मी पण विसरेल सगळं काही राजकार

read more
प्रेमात अशी शिक्षा दिलेली आहेत
जी आता शेवटच्या श्वासा पर्यंत मनात
नाही पण डोक्यात नक्कीच राहील,
आज पण चार चौघात इज्जत काढत
आहेत माझ्या स्वतःच्या फॅमिली मध्ये
पण मला वाईट करत आहेत, शांत आता
अजून तरी का आहेत ती व्यक्ती मग
बोळ्याने दूध पिते का ती मग मनात आज
पण तीच आहेत तिच्यात आज पण तेवढाच 
जीव आहेत, पण आता मी नाही तिची परीक्षा
आहेत, मी नाही येणार आता बस झालं पण
ती जर शांत राहिली आता तिच्या पायाने तिच्या
मानाने तिला नाही समजलं तर मी पण आता
तिची गय करणार नाहीत, वाटोळे तर वाटोळे
मग, सगळे खरे आहेत मी एकटा सोडता,
मी आता कुणाचीच इज्जत धरणार नाही पुढे
धमकी चुकीच्या व्यक्तीला दिलेल्या आहेत
कोणी एकट नाहीये पण मी होतो आता मी
डोक्याने चालेल मग जरी एकटा असलो तरीही
कुणाला कमी नाहीये मी पण हे पुढे समजेल
त्यांना मी काय करू शकतो झालेलं बिघडू
शकतो आणि बिघाडलेले परत जोडू शकतो,
  AS Patil✍️ सगळं सोडून यावे लागेल तिला तिच्या पायाने 
मी नाही येणार आता, नाही आली तरीही हरकत
नाहीये मला मग, दगा दिला समजून मी पण विसरेल सगळं
काही राजकार

Secret Quotes

नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं, एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल... वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये... .

read more
मी उद्या येईल जिथे भेटायला बोलावलं
असेल तिथे तिने आता भेटावं मला,
नाही भेटले तरीही हरकत नाही मग मी
वेळ प्रसंगा मुळे शांत आहेस, 
नाहीतर मीच घरी येणार आहेत आता,
पण तरीही तिला परत एकदा मी पर्याय
देत आहेस, 
आधी पण प्रत्येक गोष्टी वर देत असायचो
अजून पण मी तिचाच आहेत,
नंतर विचार करायची क्षमता संपली माझी
आता माझ्या कडे वेळ कमी आहेत,
मी जाण्या आधी सगळ्यांना खेळ करणारे
दाखवून देईन खरं काय आणि खोटं काय,
नाही ठेवणार गरज कसली उद्या मरू मी
पण त्या आधी असं काही करून जाईल मी
न मारता येईल नाही जगू देईल मी कुणाला
आयुष्याचं वाटोळे मी करून जाईल... नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं,
एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल...
वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये...
   .

Rashmi Hule

माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 8/10 दिव #YourQuoteAndMine #yqquotes #yqtaai #yqmarathiquotes #yqkavyanand #yqbappamorya

read more
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺 🙏🏻


    माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 
    8/10 दिव

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगरांगोळीचे #अभंगप्रेमvu2

read more
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।
फुलझडी माझी।
बसली रूसून।
नाक फुगवून।
                 माझ्यावरी।।
तूच जर सखे।
असेल नाराज।
दिव्यांची आरास।
                  कशी करू।।
सोड ना रुसवा।
आता तरी राणी।
गाऊ दीप गाणी।
                    संगतीने।।
चल काढू सखे।
रांगोळी रंगाची।
सुखी संसाराची।
                      रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रंग रांगोळीचे...
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile