Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधले.

Stories related to शोधले

    LatestPopularVideo

Vilas Bhoir

तुला शोधले आहे! #clouds

read more
उंच आभाळात पाहिल्यावर समजले पावसाचे येणे थांबले आहे
हितगुज तुझ्यासवे करताना कळाले मेघांनी बरसून घेतले आहे 

पांघरलेली सागर निळाई त्यात शांत निसर्गाची हिरवाई 
चोहिकडे नटलेल्या नवलाईस नयनात माझ्या पाहिले आहे 

चाहुल इवल्या स्वप्नांची घेऊन एकटाच उभा झाडांपाशी 
पाहुन वाट तुझी मन माझे थकले आहे 

रानावनात नाचणारे मोर अन् आवाजांचे मंजुळ स्वर 
गुणगुणतांना एकांताच्या वाटेवर कोकिळेसम ऐकले आहे 

सावरावे कसे स्वतःला मनात राहतो नि:शब्द अबोला
म्हणून मोकळे मन करण्यास तुला शोधले आहे 

                                             ~ विलास भोईर 
                                         ( तुला शोधले आहे )

©Vilas Bhoir तुला शोधले आहे! 

#clouds

अल्पेश सोलकर

शेवटच्या हिशोबातही विधात्याने मला ' सोडलेच नाही.. हरवलेले पैसे माझे दान केले म्हणून ' जोडलेच नाही.. सांग ना ..कोणत्या दिवशी तुला फुल ' वाही #विधाता #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठीकविता #alpeshsolkar

read more
शेवटच्या हिशोबातही विधात्याने मला ' सोडलेच नाही..
हरवलेले पैसे माझे दान केले म्हणून ' जोडलेच नाही..
___________________________________________

सांग ना ..कोणत्या दिवशी तुला फुल ' वाहीलेच नाही..
चमत्कारी देवा तू म्हणून पाय कधी तुझे ' शोधलेच नाही.. शेवटच्या हिशोबातही विधात्याने मला ' सोडलेच नाही..
हरवलेले पैसे माझे दान केले म्हणून ' जोडलेच नाही..

सांग ना ..कोणत्या दिवशी तुला फुल ' वाही

Sarita Prashant Gokhale

#SunSet वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे #मराठीशायरी

read more

RJ कैलास नाईक

#किती दिवस झाले मी मला भेटलोच नाही तडजोडीत कुणाला परका वाटलोच नाही हसरा असतो म्हणे मी म्हणून का रडूच नये थकलेत उसासेही मी मात्र हसलोच नाही

read more
किती दिवस झाले मी मला भेटलोच नाही
तडजोडीत कुणाला परका वाटलोच नाही

हसरा असतो म्हणे मी म्हणून का रडूच नये
थकलेत उसासेही मी मात्र हसलोच नाही

 उधळले होते गुलाबी रंग नात्यात दरवेळी 
खोडले अस्तित्व जरी माझे पुसलोच नाही

किती करावी सावरण्या शब्दांची कवायत
गुंतलो असा शब्दपाशात की  सुटलोच नाही

शोधले मी अंतरात जाऊन माझे मला
सगळे होते पण मी कुठे दिसलोच नाही
                    RJ कैलास #किती दिवस झाले मी मला भेटलोच नाही
तडजोडीत कुणाला परका वाटलोच नाही

हसरा असतो म्हणे मी म्हणून का रडूच नये
थकलेत उसासेही मी मात्र हसलोच नाही

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: सौख्याचा शोध... #सौख्य हा विषय khushal Nimdeokar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शोधायला निघालो सौख्य,
काही केल्या सापडेना.
कितीही शोधले तरी निकामी,
सौख्याचा शोध काही लागेना.
शोधूनी थकलो तेव्हा घेतला हा बोध,
भेटले आहे त्यातच समाधान मानावे
आणि थांबवावे सौख्याचा शोध. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 विषय: सौख्याचा शोध...
#सौख्य

हा विषय
khushal Nimdeokar यांचा आहे.

sandy

*-:पूर्ण वाचा छान आहे:-* एकदा एक खेकडा समुद्राच्या किनार्यावर खेळत होता.... ! ! त्याच्या तीरप्या चालीने वाळू वर काही रेखाटत होता.. समुद्राच् #story #nojotophoto

read more
 *-:पूर्ण वाचा छान आहे:-*
एकदा एक खेकडा समुद्राच्या
किनार्यावर खेळत होता.... ! !
त्याच्या तीरप्या चालीने
वाळू वर काही रेखाटत होता..
समुद्राच्

Secret Quotes

आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन त

read more
चरित्र संस्कार भावना विश्वास जिव्हाळा,
मी जर म्हटलं हे फक्त शब्द ऐकण्यातच
भारी वाटतात तर..
मी तर दुश्मन आहेत मला काय समजणार
याची भाषा,
बाकी आहेत अजून बरेच काही ज्याची सुरुवात
तिने केलीये तिच्या घरातून,
चुकीचं ठरवण्याला तिला अधिकार होते मला
नाही का,
जे प्रेमात करून गेली ती योग्य असेल पण मी
करतोय ते बोलतोय ते चुकीचं का.?
सुरुवात तर घरातून झालीये तिच्या मग मी त्यात
संस्कार नोंदवले तिचे तर चुकीचे का,
तिचा स्वतःचा भाऊ बोलला होता म्हणा काही
शब्द वाईट स्वतःच्या बहिणी विषयी पुढच्या
शब्दाला तोंडातून त्यासाठी शिवी निघाली येवढं
जपलं तिला एवढी इज्जत होती तिची मनात,
काय केलं काय करून गेली ती शेवटी माझ्यासोबत
समजत तिला जाणीव आहेत तर नाही काही
घमं न पस्तावा तिला दुसऱ्याच्या इज्जती सोबत
खेळायला आनंद भेटतो का त्यांना,
बरं मानले चुकून झाले असेल रागात पण तिने
का त्या गोष्टीचा अहवाल नाही घेतला का समज
नाही घातली, स्वतःच्या घरच्यांची तर सोडा जो
व्यक्ती आपल्या इज्जती मुळे नात्यात मेहुण्याला
शिवी देतोय तो किती प्रेम करतो किती जपतोय
त्याने त्या क्षणाला एक मिनिट पण विचार नाही
केला हे नाते टिकेल कि मोडेल पण तिथे तिची
इज्जत निलाम नाही होऊ दिली.
   -AS Patil✍️ आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी
मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय 
एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन
त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile