Nojoto: Largest Storytelling Platform

New पक्षाचे घरटे चित्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पक्षाचे घरटे चित्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पक्षाचे घरटे चित्र.

    PopularLatestVideo

प्रल्हाद दुधाळ

#घरटे

read more
mute video

राज श्री

घरटे

read more
दोन पाखरांचा संसार
त्याला फांदीचा आधार 
घरटे होते ते सुंदर 
पिल्ले होती तयांची चार 
चिमणा चिमणी ती कष्टाळू
वाट पाहे घरट्यामध्ये पिल्लू 
जिवाची होई घालमेल
पण पिल्लांसाठीच तडफड
एक दिवस तो आला
चिमण्याचे पंख गेले वाया
चिमणी करे गयावया
चिमणा झाला मनानेही अपंग
चिमणी म्हणे मीआहे तुम्हासंग
दुनिया आहे ही रंगीन
तीचा लागे ना निभाव
ती एकटी बिचारी 
पेलवेना तीला जबाबदारी 
नियतीच्या मनात भलतेच 
होत्याचे नव्हते  झाले 
चिमणी गेलं सारं सोडून 
पिल्लांना पोरकी करून 
चिमणा सांभाळे कसाबसा 
पिल्लांना आधार होता त्याचा
दोन पिल्लू झाले मोठे 
बांधले स्वतःचे घरटे
मग चिमणाही गेला 
पिल्लांना एकटे टाकून 
दोन जीव ती लहान 
पडला त्यांच्यावर आकांत
जगणे होते ते कठीण 
पदरात पोरकेपण
पण जिद्द नाही सोडली 
या दुनियेशी लढली
मोठी झाली  दोघेही 
एकमेकांना सांभाळत
चारही पाखरे सुखाने 
आनंदाने नांदू लागली 
पण  तरीही शोधे नजर
कुठे  दिसतील  का
आमची  बाबा  अन् आई
कुठे  दिसतील  का
आमची  बाबा  अन् आई
    विद्या  पाटील घरटे

vaishali

घरटेमराठी कविता

read more
🌷 घरटे 🌷

आंब्याच्या झाडावर 
घरटे चिमणा चिमणीचे
संसार थाटला दोघांनी
स्वप्न पाहिले उद्याचे

अंडी सुरेख घरट्यात
दोघे करती राखण
जन्म होता पिल्लांचा
आनंदली दोघेजण

शोधून चारा पाणी
घेऊन येती पिल्लांसाठी
चिमणा चिमणी दोन पिल्ले
आनंदानी राहत होती

पंख फुटता पिल्लांना
गेली सोडूनि घरटे
लागले डोळे चिमणा 
चिमणीचे पिल्लांच्या वाटेकडे घरटे#मराठी कविता

viraj gosavi

कोकणातील चिमणीचे घरटे... बघा...! #मराठीविचार

read more
mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

emotionalstory # घरटे # प्रेम # मराठी # फांदी # नाजूक # धागे # मराठी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरटे सोडून जाताना.. #घरटेसोडूनजाताना हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घरटे सोडून जाताना,कुणाला बरे आवडते,
आपल्या पिल्लांच्या पोटापाण्यासाठीच घरटे सोडावे लागते.
घरटे सोडून जाताना,मनात नुसतीच हुरहूर असते,
आपल्या मागे पिल्लांच काय? ही काळजी सतावत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

घरटे सोडून जाताना..
#घरटेसोडूनजाताना
हा विषय
अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे घरटे सोडून जाताना... #घरटेसोडूनजाताना हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घरटे सोडून जाताना,
दुसरे घरटे मनात बनलेले असते.
आपले मागे ज्यांना सोडून चाललोय,
त्यांची काळजी त्यात वास करत असते.
मनाला हुरहूर असते,अनेक प्रश्नांचे वावटळ असते,
घरटे सोडून जाताना,
काळजीच्या साखळीने,आपले पाय बांधलेले असते.
मनात जरी नसले घरटे सोडायचे,तरी ते सोडावे लागते.
मनावर दगड ठेवून असे करताना,
पुढील भविष्याची चिंता म्हणून हे घरटे सोडावे लागते.
काही वर्षासाठी जरी असले तरी खूप त्रासदायक असते,
घरटे सोडून जाताना,
दुरावा कसा सहन होईल,हे विचार मनी असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे


घरटे सोडून जाताना...
#घरटेसोडूनजाताना

हा विषय

Nilesh

भगवान ! 
त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम;
 देवो न जानाति कुतो मनुष्यः

     और यहां लड़के कहते हैं,
  मेरी वाली ऐसी नहीं है,
बहुते ईमानदार है. 


नीलेश सिंह
पटना विश्वविधालय

©Nilesh #चित्र

Manish Kanade

चित्र #poem

read more
mute video

poonam maurya

# चित्र #

read more
इस जीवन का न कोइ साथी है 
न कोई संगम है 
मन विकल समुन्द्र सा 
जिसका कोइ अन्त्यास्त नहीं 
थमकर भी, कौंध जाता 
वह बिजली सा चित्रफ़लक तेरा 
क्या इस चित्र का 
कोइ अवसान नहीं । # चित्र #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile