Nojoto: Largest Storytelling Platform

New वाट पाहताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाट पाहताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाट पाहताना.

Stories related to वाट पाहताना

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

🖤 #SIpicprompt910 is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful picture with your sublime inscr #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #sublimeinscriptions #yqsublimeinscriptions #collabwithsublimeinscriptions

read more
तुझी वाट पाहताना
मन इतकेच सांगतो.
प्रत्येक गोष्टीला
कुठेतरी अंत असतो. 🖤 #SIpicprompt910 is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful picture with your sublime inscr

omkar kapase

तुला पाहताना।।।

read more
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस।
तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।।
ती बट हलकेच कान मागे घेताना,
नजरेचा वेध मात्र घेत होती।।
तुला माहित आहे का?
डोळ्यामधला कोमल भाव,
मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु!
लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो  तुझ्यात,
तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।।

क्रमशः तुला पाहताना।।।

Vilas Bhoir

प्रिये पाहताना तुला..... #मराठीकविता

read more
vil@s bhoir

©Vilas Bhoir प्रिये पाहताना तुला.....

sandeep wagh

प्रवास हा जीवनाचा..
असा कसा रे झाला..
माघे वळून पाहता..
डोळ्यात अश्रू दाटला..
दिसत असतात चुका..
त्या भूतकाळातल्या..
शहाणपणा येऊन आता..
अर्थ कुठ उरला..
प्रवास हा जीवनाचा..
असा कसा झाला...!
sandeep wagh #भूतकाळ #माझा_मी #पाहताना 


#spark

Dileep Bhope

somnath gawade

# वाट

read more
ही वाट दूर निसर्गाच्या कुशीत जाते
प्रत्येकाला हवी-हवीशी  वाटते.
 # वाट

somnath gawade

#वाट

read more
तुमच्या शत्रूची
'वाट' लावण्यापेक्षा
त्याला 'वाटेला'
 लावणे चांगले 
     आहे. #वाट

somnath gawade

वाट

read more
 आयुष्यात 'वाट'अशी निवडा की, 
     'वाट' लावणारे आणि 'वाट'
       दाखवणारे दोघेही तुमच्या 
     चुकीच्या वाटेची 'वाट' पाहत
                   बसतील. वाट

yogesh kadam

वाट

read more
वाट चुकलो नाही,
 बस थोडा हरवलोय वाट

Someshwar D

वाट... #Shayari

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile