Nojoto: Largest Storytelling Platform

New अधिमान्य त्याला काय म्हणतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अधिमान्य त्याला काय म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अधिमान्य त्याला काय म्हणतात.

    PopularLatestVideo

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात... #poem

read more
लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...

Rajesh Budukale

यालाच आयुष्य म्हणतात # #thought #nojotovideo

read more
mute video

@Praju..

काय झालेय या वेड्या मनाला ठाऊकच नाही..समोरुन येता मी त्याला बघतच राहि..🥰😘 #Flower

read more
"चांदणी "

विझलेले हे तारे , ही रात्रही सरलेली 
 " चंद्राच्या हट्टापायी ही चांदणी"
  *उगा का रेंगाळली*
 शुभ्र धुक्याच्या श्वासामधुनी ती
  "प्राजक्तासव विरघळली"
  पाना-पानांवर आसुसलेली
  "ही तुझीच स्पर्श लालसा "
  नितळ पावलांशी दवबिंदू
  "मोत्यापरी ओघळलेली"
@prajakta_phalake_ काय झालेय या वेड्या मनाला ठाऊकच नाही..समोरुन येता मी त्याला बघतच राहि..🥰😘

#Flower

Vinod Umratkar

तिच्या मनातलं आज मी ओळखलं म्हणतात ,मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकते। म्हणूनच की काय #yqmarathi #yqtaai

read more
म्हणतात ,मैत्रीचं रूपांतर 
प्रेमात होऊ शकते।
म्हणूनच की काय
ती मला टाळते । तिच्या मनातलं 
आज मी ओळखलं



म्हणतात ,मैत्रीचं रूपांतर 
प्रेमात होऊ शकते।
म्हणूनच की काय

Secret Quotes

तुम्ही काय करू शकता, आहेत काही उत्तर तुमच्याकडे,, त्याला तुम्ही भेटू शकता कारण आज त्याच भविष्य तुमच्या हातात आहेत.. विश्वासाची गोष्ट आहेत त

read more
संवाद होणं पण गरजेचं आहेत,
काही गोष्टी बोलणं पण महत्वाच
आहेत, अन भेटणं पण गरजेचं आहे,
पण....
कस एकाने विचार करून अर्थ नाहीत,
त्यात समोरच्या व्यक्तीला पण ओढ
असली पाहिजे..
समोरचा व्यक्ती आज काहीही करू शकतो
याचा भान असून सुद्धा फरक नाहीये,,
सगळं काही सोडून सुद्धा जायला तयार
आहेत फक्त तुमच्या ख़ुशी साठी...
कारण तो तर दूर नाही राहू शकत आणि
तुम्हाला जवळ सहन होत नाहीये.।। तुम्ही काय करू शकता,
आहेत काही उत्तर तुमच्याकडे,,
त्याला तुम्ही भेटू शकता कारण
आज त्याच भविष्य तुमच्या हातात 
आहेत..
विश्वासाची गोष्ट आहेत त

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

GFD SOUL

वक्रतुंड महाकाय, यहा काय,वहा काय।

read more
mute video

Rohit Saw

सोडलंय मी त्याला #waiting

read more
सोडलंय मी त्याला
आणि त्याची काळजी घेणं. 
फक्त काम असेल की आपली आठवण येते. 
नाही तर कधीच नाही. सोडलंय मी त्याला

#waiting
loader
Home
Explore
Events
Notification
Profile