Nojoto: Largest Storytelling Platform

New साऱ्या गावात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साऱ्या गावात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साऱ्या गावात.

Related Stories

    PopularLatestVideo

अमिष एकता एकऩाथ सावंत

तिच्याशी बोलण्यासाठी परवानगी नाही तर व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे... जे मी तिला कधी सांगणार नाही ते तिला डोळ्यात वाचता आलं पाहिजे... #love❤ #MarathiKavita #kavitaanibarachkahi #firsttryinmyvoice #krishna_flute

read more
mute video

rohan gavali , पांगरीकर

चला सण साजरा करू रंग रंग साऱ्या रंगांचा म्हणजेच हा सण रंगपंचमीचा 🌈🌈

read more
mute video

kattar_hindu

Use Headphones🎧 For Better sound quality 😇 • ♠️अश्याच खूप साऱ्या पोस्ट्स साठी follow करा . Follow साठी तुमच्या मित्र मैत्रिणींना suggest कर #Motivational #Prem #viral #EXPLORE #loveislove #marathiquote #marathistatus #marathitroll #marathipremquotes

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीशायरी

read more
mute video

amol pandhare

ग्रामपंचायत कुडणूर, तालुका - जत, जिल्हा - सांगलीमार्फत... कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी गावात विविध ठिकाणी असे होर्डिंग्ज लावण्यात आले #Talk #nojotovideo

read more
mute video

__shivpremi.96k

. . . . . . . . #मराठीपौराणिक

read more
mute video

__shivpremi.96k

🧡🙇🚩 . . . . . . . #मराठीपौराणिक

read more
mute video

Amol Shinde

#river *शीर्षक.येशील ना सांग ना गं* आता जरासं बरं वाटतंय लिहून लिहून थकलेल्या अनोळख्या रात्री डोळे मिटलेल्या तुझ्यासाठी जपून ठेवलेल्या काळ

read more
*शीर्षक.येशील ना सांग ना गं*

आता जरासं बरं वाटतंय
लिहून लिहून थकलेल्या 
अनोळख्या रात्री डोळे मिटलेल्या
तुझ्यासाठी जपून ठेवलेल्या
काळजातल्या दोन शब्दांची कविता
अरे आज तुझ्या समोर सादर करतोय
तू ऐकशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

ऐकशील ना सांग ना गं....
ऐकशील ना सांग ना गं ...

तुला न विचारताच 
मी तुला विसरून गेलो 
तू भेटली नाहीस म्हणून पुरता हरलो
असं कसं तू समजून बसलीस
अन मला न विचारताच तू रुसलीस
मी तुझाच आहे अन तुझाच राहिलं
आत्मा शांत झाला तरी शेवटचं तुला पाहिलं
अरे तुझ्यासाठी एक एक क्षण मी झुरतोय
तू येशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

येशील ना सांग ना गं
येशील ना सांग ना गं .....

इतके दिवस एकटा एकटा जगलो
साऱ्या गावात वेडा ठरलो
कुणासाठी सांग ना कुणासाठी
माझ्याकडे डुंकून ही न पाहणार गावं
तुझ्यामुळं यांनी खोडल होतं माझं नावं
सुख सोडून आज सगळ आहे गं माझ्याकडं
म्हणून गावातला आता हुकमी एक्का ठरतोय
तू साथ देशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

देशील ना सांग ना गं...
देशील ना सांग ना गं ....

अजून किती दिवस थांबावं लागणार
तू अजून किती दुसोट्या सारख वागणार
याचं उत्तर शोधन खूप कठीण झालं आहे
भर उन्हात ही विरहाच आभाळ आलं आहे
आपल्या नात्यात जातीच अंधुक भुयार आहे
म्हणून मरण आता लवकर गाठणार आहे
जरा लवकर ये तू मी मरणाची तयारी करतोय
तू शेवट करशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

करशील ना सांग ना गं...
करशील ना सांग ना गं ...

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर #river *शीर्षक.येशील ना सांग ना गं*

आता जरासं बरं वाटतंय
लिहून लिहून थकलेल्या 
अनोळख्या रात्री डोळे मिटलेल्या
तुझ्यासाठी जपून ठेवलेल्या
काळ

its.vedee

गावात जेव्हा लाईट जायची #मराठीकविता

read more
जुने ते दिवस,
जेव्हा लाईट जायचा गावात
टिपूरं चमचमती नभात चांदण
नी कलोक माझ्या अंगणात

मेणबत्ती ची लपाचुपी
म्हणून पडवीत जमा सारे
चांदोबाच्या इशाऱ्यावर
प्रकाशाने सोबतीचे  सहारे..

खेळ खेळाया अंधारात
चिमुरड्यांची मज्जाच वेगळी
भुतांच्या गोष्टी करत बसे
भावंडांची टोळी..

गावात जेव्हा light जायची
तेव्हाची गंमतच निराळी
चमके जेव्हा घर उजेडाने 
तेव्हा फक्तं एकच गोंधळ,
                         "light आली,light आली"

©its.vedee गावात जेव्हा लाईट जायची

Gopal Kharat

✍️सारथी तू साऱ्या जगाचा🙏🙏 #Shayari

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile