Nojoto: Largest Storytelling Platform

New जराशी गंमत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जराशी गंमत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जराशी गंमत.

    PopularLatestVideo

kalyani Pawar.

जगण्यातली खरी गंमत #nojotophoto

read more
 जगण्यातली खरी गंमत

Walden_Raj...

mute video

Vilas Bhoir

#Heart तु थांब जराशी ह्या हृदयाशी!

read more
तु थांब जराशी ह्या हृदयाशी
मौनात माझ्या नकळत उराशी
ओळखीची सय तुझी नि माझी
नव्याने आपुले नाते सांगशी

प्रेमात गुंतले अबोल धागे
जवळ जरी तु दुर भासशी
सांगुनही न कळले तुला
ओळखून होतो प्रीत मनाशी

ऊन कधी सावलीत खेळताना 
फुलांची दरवळ असते गंधाशी
चांदरातीत फिरुन फिरुन पुन्हा 
चांदण्यात जसा उजळतो शशी

कुठून येते हलकीच बोली
ऐकून मागे वळून पाहशी
रंगले प्रेम मिसळून सुरंगी 
उरातून वाहे हुरहुर जीवाशी

बंध रेशमी नात्यात आपुल्या
मोहरल्या मनात तु हवीशी 
माग तुझा घेत इथे तिथे 
ह्या हृदयाशी तु मला भेटशी

                          ~ विलास भोईर 
                             ( तु थांब जराशी ह्या हृदयाशी )

©Vilas Bhoir #Heart तु थांब जराशी ह्या हृदयाशी!

Vrishali G

#मीआलेनिघाले.. चित्रपट गंमत जंमत अनुराधापौडवाल गीत शांताराम नांदगावकर संगीत अरुण पौडवाल #मराठीकविता

read more
mute video

mukesh6chaudhari12

जेंव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेंव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते. #EveningBlush

read more
जेंव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेंव्हा तुमची चुक ही गंमत  म्हणून स्वीकारली जाते.
     परंतु जेंव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेंव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो !

©mukesh chaudhari जेंव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेंव्हा तुमची चुक ही गंमत  म्हणून स्वीकारली जाते.
#EveningBlush

gaurav

कहाणी काजव्यांची... 🙌🙏🙏🙌 शब्दांची जराशी गोडवी.... #Wo #yqnight #yqthought #word #yqfeelings #मराठीकविता #yqlife

read more
mute video

Abhi R Banjara Rathod

*सगळ्यांनी साथ सोडली,* *तेव्हा माणुसकी कळाली,* *पैसे नसताना वेगळी किंमत,* *पैसे असताना वेगळी किंमत,* *तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गंमत

read more
*सगळ्यांनी साथ सोडली,*
*तेव्हा माणुसकी कळाली,*

*पैसे नसताना वेगळी किंमत,*  *पैसे असताना वेगळी किंमत,*

*तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गंमत कळाली.* *सगळ्यांनी साथ सोडली,*
*तेव्हा माणुसकी कळाली,*

*पैसे नसताना वेगळी किंमत,*  *पैसे असताना वेगळी किंमत,*

*तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गंमत

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... तुझ्यासाठी मन । माझे झुरते रे। सदा मरते रे। तुझ्यावरी।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझ्यासाठीमन

read more
तुझ्यासाठी मन ।
माझे झुरते रे।
सदा मरते रे।
                 तुझ्यावरी।।
तुला ना कदर।
त्याची रे जराशी।
का खेळे मनाशी।
                 खेळ असा।।
खेळ तुझा होते।
जीव माझा जाते।
तूच तू जिंकते।
                   नित्य नेम।।
कर जरा तमा।
माझी ही जराशी
थोडी दे उराशी।
                    जागा मला।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासाठी मन माझे झुरते...

तुझ्यासाठी मन ।
माझे झुरते रे।
सदा मरते रे।
                 तुझ्यावरी।।

Pavan Dhande

अभी सूरज डुबा नाही जराशी शाम तो होने दो अरे मे खुद लोट जाऊगा मुझे नकाम तो होने दो मुझे बदनाम करनेका बहाणा धुडताहे जमाना अरे मे खुद होज

read more
mute video

अल्पेश सोलकर

किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला... माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल मग कळून चुकेल..! दडलेला ' क #kavi #yqlove #yqmarathi #yqtaai #चारोळी #alpeshsolkar

read more
किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या
ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला...

माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल
मग कळून चुकेल..! दडलेला ' कवी ' माझ्यातला.. किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या
ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला...

माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल
मग कळून चुकेल..! दडलेला ' क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile