Nojoto: Largest Storytelling Platform

New surrounding around us Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about surrounding around us from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, surrounding around us.

    LatestPopularVideo

pragya mishra

#us 💫us🤲 #Poetry

read more

Rudra magdhey Abhijeet

#Nature leaves all around us #Life

read more

Mr Sagar

#us

read more

Jayesh gulati

अश्लेष माडे (प्रीत कवी )

नुसती निरर्थक बोलणारी नको 
तर भावना समजून घेणारी हवी 
फक्त फोन वर वेळ काढणारी नको 
तर जवळ बसून आयुष्य काढणारी हवी...

नेहमी माझंच खरं बोलून मन तोडणारी नको 
तर कधीतरी माघार घेऊन समजून घेणारी हवी 
सतत मनातील अपेक्षा मोडणारी नको 
तर न सांगता ही अपेक्षा पूर्ण करणारी हवी...

वेळ मिळाली कधी तर आठवण करणारी नको 
तर वेळ काढून बोलणारी हवी 
नुसती लांबून काळजी करणारी नको 
तर भेटून प्रेमानं विचारपूस करणारी हवी...

आयुष्यात अनेक येतील अनं जातील 
पण कायम मनात घर करून बसणारी हवी 
मनात राग ठेवून जबरदस्ती गोड बोलणारी नको 
तर मी मनवावं म्हणून प्रेमानं रुसणारी हवी...

होतील कधी गैरसमज,भांडण अनं चुकाही 
पण कधीतरी भेटण्यासाठी तळमळ करणारी हवी 
जितकं प्रेम तितकंच महत्व ही द्यावं समोरच्याला 
इतकी तरी आपल्या नात्यासाठी कळकळ करणारी हवी...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #us

Psycho Sahityakar

Jaymala Bharkade

#Tribes*living around पैनगंगा #मराठीकविता

read more
White   कणखर जमात

चैत्र आला ग सयांनो 
शेतकरी राज्या चं माळरानी 
केशरी पळसची फुले बहरूनी 
गाते निसर्ग या चैत्राची ग गाणी

या पैनगंगेच्या ग तिरावरी 
उभ कस जंगल भयाण 
उन्हाच्या झळांनी
साग पळस धावंडा  
झाली अशी पाणगळ 

अशा भर उन्हाळ्यात असे
फुलले हे चारं - मोहाची ग झाडी  
सडा पडला पालापाचोळ्यात 
 काळे - पिवळी फळ फुल झाडाखाली 
  
भल्या भल्या ग रामपारी
जाती वेचायला ही फुले माळरानी 
जंगलाचा काना कोपऱ्यातूनी आणती 
आंध - बंजारी ही बाई-माणसे

जंगली श्वापदे हिंडते 
पाण्याचं शोधात माळरानं
आरोळ्या ही घुमे ही वना- वनात 
भय असे श्र्वापदांचे ग मनात 

परि उदरनिर्वाहाचे ग साधन
घाम गाळून ओझे आणती दूरडीत 
असे कष्टाची शिदोरी ग अंगी 
अशी ही कणखर ग जमात
वसे पैनगंगेच्या नदीच्या खोरे

©Jaymala Bharkade #tribes*living around पैनगंगा

Tiny glowing star!

#Life Every wondered about the change around you?

read more

Neetu Arora

Neetu Arora

loader
Home
Explore
Events
Notification
Profile