Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्याचसाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्याचसाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याचसाठी.

    PopularLatestVideo

राज श्री

तुझ्याचसाठी

read more
किती दिवस झाले 
तुझा चेहरा समोर नाही 
तु परत येशील अशी 
वेडी आस मनाला राही
तुझे भास आभास
छळतात त्या आठवणी
हंबरडा फोडून थकली रे
तुझी भाबडी आई
वासराविना तडफडते जशी
गोठ्यातली गाई
वाटेला डोळे लावून
बाबा बसलेत दारी
खांद्यावरचं ओझ उचलायला
कोण येईल माघारी
आईच्या कुशीत निजुन
एकदा तरी बोलायचं 
होतसं रे तिच्याशी
आई बापाच्या काळजाची
कळली असती तुला गहराई
जन्म दिल्याचं ऋण म्हणून 
एकदा तरी तीला
म्हण ना रे आई
फक्त एकदा म्हणशील
ना रे आई....... तुझ्याचसाठी

Isha Sawant

#फक्त तुझ्याचसाठी....

read more
mute video

somnath gawade

तुझ्याचसाठी ही मर-मर

read more
   तुझ्याचसाठी ही मर-मर

   स्वप्नांचे इमले बांधून झाले
  आता प्रत्येक्षाचे वेध लागले.
  जबाबदारीची होता जाणीव
मन हे वेडे वास्तवाला धरू पाहते.
सुख स्वप्नांचा सरतो काळ सर-सर
तुझ्यासाठी प्रिये माझी ही मर-मर तुझ्याचसाठी ही मर-मर

Atul waghade

विषयाला शब्दमर्यादा नाही शुभदुपार मित्रहो 🙂 तुझ्याचसाठी हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #तुझ्याचसाठी m #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter

read more
तुझ्याचसाठी लिहिले मी
मांडले प्रेम मांडले मी
भावनांनी उफाळून आलेल्या
शब्दांतून गुंतले प्रेम गुंतले मी... विषयाला शब्दमर्यादा नाही             शुभदुपार मित्रहो 🙂
तुझ्याचसाठी हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍

#तुझ्याचसाठी #m

Atul Waghade

pooja d

तुझ्याचसाठी श्वास हा चाललेला
तुझ्याचसाठी सौंदर्य मी जपलेले
तुझ्याचसाठी देह मी राखलेला
तुझ्याचसाठी सुरू, अट्टहास सारा
फक्त तुझ्याचसाठी......

 विषयाला शब्दमर्यादा नाही             शुभदुपार मित्रहो 🙂
तुझ्याचसाठी हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍

#तुझ्याचसाठी #m

yogesh atmaram ambawale

#yqtaai #yqhykoo #yqprem #yqmarathikavita #YourQuoteAndMine Collaborating with Smita Kadlakh फक्त तुझ्याचसाठी,हे गुलाब पुष्प देण्या माझ्या

read more
फक्त तुझ्याचसाठी,हे गुलाब पुष्प
देण्या माझ्या प्रेमाची साक्ष. #yqtaai #yqhykoo #yqprem #yqmarathikavita  #YourQuoteAndMine
Collaborating with Smita Kadlakh
फक्त तुझ्याचसाठी,हे गुलाब पुष्प
देण्या माझ्या

Atul waghade

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

प्रेम या दोन शब्दांत 
भावना किती दडलेल्या मनात

आस तुझ्या भेटीची 
लागली का प्रितीची

शब्द शब्द साठवून 
तुझ्यासाठी आले धावून

प्रत्येक ओळ तुझ्यासाठी
भावना माझ्या तुझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी

कविता माझी तुझ्यासाठी
निखळ प्रेमाने भरलेली 
लिहितो कविता मी फक्त तुझ्याचसाठी...

-Atulwaghade

 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी...
#कवितातुझ्याचसाठी

चला तर मग लिहुया.

vaishali

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

अबोल प्रेम माझे अडखळले शब्द ओठी
लिहीते कविता फक्त तुझ्याचसाठी........

दाटले मन माझे नयनात अश्रु गोठी
लिहीते कविता फक्त तुझ्याचसाठी........

भेट ना आपुली आठवणीच फक्त दाटी  
लिहीते कविता फक्त तुझ्याचसाठी........

भावना मनातल्या कागदावर रेखाटी
लिहीते कविता फक्त तुझ्याचसाठी.......

 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी...
#कवितातुझ्याचसाठी

चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile