Nojoto: Largest Storytelling Platform

New कामगार विभाग महाराष्ट्र शासन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कामगार विभाग महाराष्ट्र शासन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामगार विभाग महाराष्ट्र शासन.

    LatestPopularVideo

Jk

जयभीम जय शिवराय 🙏 १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐😊🙏🏻 #मराठीशायरी

read more

Jk

जयभीम जय शिवराय 🙏 १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐😊🙏🏻 #मराठीविचार

read more
जयभीम जय शिवराय 🙏
१ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐😊🙏🏻

©Jk जयभीम जय शिवराय 🙏
१ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐😊🙏🏻

Freelancer

Pratiksha Yewale

जय महाराष्ट्र जय शिवराय #Poetry

read more

Dharmendra Gopatwar

📖 गर्जा महाराष्ट्र माझा. .✍️

महाराष्ट्र माझा . .
जय जय महा - राष्ट्र माझा . . 2x
    
अभिमानाने जयघोष घुमू दे 
           सुर्यतेज - हा राष्ट्र माझा .  .
       
घेऊनी प्रज्वलित मशाल हाती . .  

सुलतानांच्या छाताळावर 
कंप दावण्या तू
                     चाल पाऊले पुढे   . . 
     
रौद्र रूप  !
    हे भरतवंशी ;  दाखव तू खरा   . .

   गनिमांच्या त्या काळोखाला पळविण्या 
 ढाल तलवार घेऊनी ,
तु सज्ज हो आता .. 2x

  इंद्रप्रस्थ गाठण्या . .
भगवा झेंडा विजयरथ हा घेऊनी

हिंदुस्थानाचे रक्षण करण्या . . ,
   शिव शंभूंचा आदेश हा तुला ;

विजय प्रण हे घेऊनी 
इंद्रप्रस्थी भगवा झेंडा रोवण्या _

लाखासी  एक लढण्यासाठी 
निघाले  लढवय्ये वीर मराठे . .

चाल अशी ही हिंद 
वीर पुत्रांची पाहुनी . . 
सलाम करती आसमानी नभा !

हिंदुस्थानाला ताज मिळविण्या सज्ज 
हा राष्ट्र माझा_ 

गगना वरी हे नाद घुमू दे
             गर्जा महाराष्ट्र माझा_
  
     दाही दिशांना विजय जयघोष ऐकवीण्या 
          गर्जा महाराष्ट्र माझा_
  
   जयतु हिंदु-स्थान माझा_ 
विजय हो महाराष्ट्र माझा _
        
   गर्जा महाराष्ट्र माझा _
अजेय हा हिंदुस्थान माझा_
                   
- कवी   - ध . वि . गोपतवार

©Dharmendra Gopatwar #ShivajiMaharajJayanti #1may #महाराष्ट्र #दिवस #महाराष्ट्रमाझा

ARTIST VIP MISHRA

महाराष्ट्र राज्य के नाशिक जिले में #Videos

read more

Devanand Jadhav

rani Kumari 288

प्रधानमंत्री रेलवे विभाग में काम करने के लिए #समाज

read more

अदनासा-

Lalaji Kumre

महाशिवरात्रि यात्रा मार्कण्डा देवस्थान .8 मार्च 2024 जिल्हा गडचिरोली ( महाराष्ट्र) #पौराणिककथा

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile