Find the Latest Status about कांदा लावल्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कांदा लावल्यावर.
yogesh atmaram ambawale
काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार पावसात पुन्हा कांदा भजी चा बेत होणार. तसे पाहता एरव्ही ही कांदा भजी खाता येते, पण जी मजा पावसाळ्यात खायाला येते, ती मजा एरव्हीच्या खाण्यात नसते. कांदाभजी #collabratingwithyourquoteandmine #कांदाभजी #पावसाळा #yqtaai #collab #मराठीकट्टा #भजी काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार
Shailesh Hindlekar
शुभ प्रभात... रजा... आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो.. वर्षभ
yogesh atmaram ambawale
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक नि त्यात बारीक मिरच्यांची ही ठेव. चण्याची डाळी,शेंगदाणे नि टोमॅटो ही त्यात घेतले. दिसण्या सुंदर वरून कोथिंबीर ही टाकले. पापडी चा चुरा नि चटणी घेऊन छान त्यास हलविले, बनत असताना ही चटकदार भेळ, अगोदरच तोंडाला पाणी सुटले. भेळ #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #collab कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक
yogesh atmaram ambawale
घरात गोंगाट,दारात गोंगाट, चौकात गोंगाट,गावात गोंगाट. स्टेशन वर गोंगाट,बस स्थानकावर गोंगाट. बाजारात जाता कांदा बटाटे वाल्याचा गोंगाट, नाहीतर मच्छिवालीचा गोंगाट. कुठेही जावे सर्वत्र नुसताच गोंगाटच गोंगाट ऐकायला मिळतो. कुठे कर्णकर्कश गाड्यांचा गोंगाट तर कुठे डीजे वरील गाण्याचा गोंगाट ऐकायला मिळतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लि
Prerana Jalgaonkar
गोष्टी सहज सहज शक्य होतील(लेख👇) बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे