Find the Latest Status about काहीच्या काही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काहीच्या काही.
Vin's Bansode
भुरकट झाले आयुष्य असेच काही शब्दात मांडले मी असेच काही असे लिहलेले मी थोडे काही आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य
Archana Deshpande-Pol
काही माझे काही तुझे क्षण वेचलेले ओले.. किती फुलले सुकले. किती मनात मिटले. तुझ्या मधाळ मीठीत मोहरले मन धुंद किती आठवावे गंध.. खुणा राहिल्या अभंग. चंद्र व्याकुळला आता.. झुले नभाच्या कुशीत.. कसे आवरावे घन.. क्षण ओलावले आत. आत धुमारे धुमारे.. मन असे बावरले.. माझ्या अबोल झाडाला.. लगडली लक्ष फुले. फुले गंधाळ गंधाळ.. किती वेचावी ओटीत.. अंगणात, परसात.. बहर रूळतो मनात.. ©अर्चू.. #काही तुझे काही माझे..
प्रेमाची_पहाट🦋
❤ त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली बरचं काही घडलयं, तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात खूप काही बिघडलयं. #काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!
Vikalp Dongre
एकटेपणाचे हे जीव घेणे तट तू आता भराभर ढासळून टाक पुन्हा कधीच न बांधण्यासाठी फाटलेल्या आभाळाला टाके घालून सांधण्यासाठी कारण आता मी माझ्याकडचा रस्ता झाडून पुसून साफ केला आहे तुझ्या पायातल्या मुक्या पैंजणाला मुक्त गाणी गाण्यासाठी (प्रशांत काळे) शब्द काही तुझे काही माझे
Vikalp Dongre
ना आदि ना अंत है उसका... वो सबका ना ईनका उनका ... वही शुन्य है, वही ईकाय... जिसके भितर बसा शिवाय..... (शब्द काही तुझे काही माझे) विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे
Vikalp Dongre
मित्र ना कीजिए ऐसा, रखे मन मे छल कपट। अपनी बात छुपाये रखे, और भागे देख समय संकट । ( शब्द काही तुझे काही माझे ) विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे
Vikalp Dongre
पहिला पाऊस पहिली आठवण पहिल घरटं पहिल आंगण पहिले माती पहिला गंध पहिल्या मनातला पहिलाच बंद पहिला आभाळ पहिलाच रान पहिल्या जोडीत पहिले पान पहिले तळहात पहिलाच प्रेम पहिल्या सरीचा पहिलाच थेंब पहिला पाऊस पहिलीच आठवण पहिल्याच घरट्याच्या पहिला अंगण ( शब्द काही तुझे काही माझे) सौमित्र शब्द काही तुझे काही माझे
Vikalp Dongre
हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन के जिसके बादलोकी पालखी उडा रहा पवन दिशाये देखो रंगभरी चमक रही उमंग भरी ये किस्ने फुल फुल पे कीया शृंगार है ये कौन चित्रकार आहे ये कौन चित्रकार है विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे
Vikalp Dongre
बाबा तुमच्या पदस्पर्शाने नटलेली दीक्षाभूमी आज पुन्हा निळ्या शालूत नटली बुद्धाच्या धम्माच्या साज चढवून, पुन्हा सजली धजली आजच्या धम्म परवर्तनाने निळा झालाय पक्ष्यांचाहि थवा अन चंद्राची चांदणीहि अवनी येऊन आकाशाला म्हणतोय आम्हाला बुद्ध हवा......! विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे