Nojoto: Largest Storytelling Platform

New याव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about याव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, याव.

Related Stories

    LatestPopularVideo

Aslam Shaikh

असलम शेख यावल #mohabbatein

read more

Amit Pawar . 9773822796

#तुझ्याकविता यावेस सख्या तू......

read more

Vivek Mali

"एक असा दिवस यावा"

read more

Vilas Bhoir

तु स्वप्नात माझ्या यावी... #मराठीकविता

read more
vil@sbhoir

©Vilas Bhoir तु स्वप्नात माझ्या यावी...

छोटासा चिमणा🐥

तुला माझी आठवण यावी

read more

Vanita Dhulgunde Markad

श्रावणाने बहरून यावे #poem

read more

vishnu thore

यावे पुन्हा वर......

read more
 यावे पुन्हा वर......

pooja d

यावे स्वप्नात तू असा
आकाशात चंद्र जसा
पण नको सोबतीला तारका...... #स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका

SUREKHA THORAT

अस्संही जगावं मन भरून यावं

read more
अस्संही जगावं मन भरुन यावं  ...........
जरा तुझ्या पासुन दुर जावं 
तिथं तु नसावं मी असावी जिथं ,
माझी सावली ही नसावी तिथं, 
जाऊनी विसवावं  या नजरेच्या  पलीकडं ,,,,
शुद्ध  अशुद्ध निर्जीव विचारांत 
न वाहावं वेड्यासारखं 
निराशेची ज्योती आशेच्या ज्योतीत विराजमान  व्हावी 
सुख दुःखाचा विसर पडावा 
कोणतीच भावना  अन् मोह माया इच्छा साऱ्या 
लुप्त व्हाव्यात या देहांतुन 
जरा अस्संही  जगाव मन भरून यावं
मन स्थिर व्हाव अन्  वेदनेला विचारांना 
इच्छेच्या दुनियेत मुक्त करावं 
जरा अस्संही जगावं  मन  भरून यावं
शब्दाचे ओझे अपेक्षेचे स्वप्ने 
मान -अपमान तुझं माझं 
कठोरता निर्दयता 
यांचा झरा सूखुन मन आनंदान डोलावं 
जरा अस्संही जगावं मन भरुन यावं
असली नकली दुनियेत स्वतःला सादर करावं 
विश्वासाचं पान विश्वासानं कोरावं 
तुझ्या माझ्या जगाच्या आशा अपेक्षांचं ओझं 
जरा नजरच्या मागं टाकुन विसावाव ........
जरा अस्संही जगावं मन भरून यावं....

©SUREKHA THORAT अस्संही जगावं मन भरून यावं

देसी Swag

यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् :- ऋषी चार्वाक

read more
आज करे सो काल कर काल करे सो परसो
इतनी जल्दी क्या है प्यारे उमर पड़ी है बरसो

©देसी Swag यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् :- ऋषी चार्वाक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile