Nojoto: Largest Storytelling Platform

New shetkari karz mafi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about shetkari karz mafi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shetkari karz mafi.

Stories related to shetkari karz mafi

    LatestPopularVideo

khushu

Dhiraj

#shetkari

read more

Sneha Hinge

shetkari #poem

read more

Husen Waghmode

om bhore

Mohan Ghongate

Shyam Shivraj Biradar

Shetkari

read more
शेतकरी राजा तुझ्या नुकसानीची पाहणी सुद्धा एक इव्हेंट बनू लागला,इव्हेंट का होईना पण तुझा मोल बहुतेक जगाला कळू लागला..

ज्यांनी कधी आयुष्यात शेताचा बांध बघितला नसेल, तो पण तुझ्यासाठी बांधावर येऊ लागला..

तुझा उध्वस्त होत असलेला संसार दिसला का नाही माहीत नाही, पण तुझा कांदा थोडा महागला तर ३३ कोटी देवाचे दर्शन देऊ लागला..

आधी कोरडा दुष्काळ आता ओला दुष्काळ
काय केलं पाप म्हणून निसर्ग पण तुझा मागे लागला..

तुझी मदत म्हणून का त्यांची गरज म्हणून माहीत नाही प्रत्येक नेता आणि कॅमेरावाला तुझा दुःखात सामील होऊ लागला..

राजा म्हणून तू जन्माला आला, जगाचा पोशिंदा म्हणून जगात राहीला, जाता जाता जगाकडे हात पसरायची वेळ आली तरी कशी,
जगाला पोसणाराच असा कसा उपाशी झोपू लागला..

हार नको मानू तुझेही दिवस येतील रे राजा,
लोकांवर वेळ अशी आली आहे,
आता हळू हळू काळ ही बदलू लागला..

- श्याम शिवराज बिरादार.. Shetkari

SUCHIT

shetkari #films

read more

nitesh raheja

mafi mafi #lovebeat

read more

Kartik Choure

बांधावरच्या स्वप्नांना कुरवाळताना चांदणं मात्र डोक्यावर आलतं ।
 मनात प्रश्न आला धरणीची चाकरी करता करता दीर्घ आयुष्य सरलं यंदाही पदरात फक्त कर्जच पडलं ,
भविष्य मी जगाचं मात्र माझ्या लेकराचं भविष्य गरिबीत उजाडलं, 
सांगू कुणास व्यथा टेकऊ कुणाशी माथा अवघ पीक माझं खत, रसायनातच झिजलं 
आज दिवाळी आली तरी माझं कुटुंब फक्त पाणी पिऊनच निजलं। 
                                     
                                                     Kartik Choure

©Kartik Choure #shetkari #MarathiKavita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile