Nojoto: Largest Storytelling Platform

New समजुन घे मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समजुन घे मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजुन घे मला.

Stories related to समजुन घे मला

    LatestPopularVideo

Sunil Zarikar

समजुन घेना मला..

read more
कसं सांगु तुला मी कीती प्रेम करतो..
प्रत्येक क्षणाला तुझ्या सुखाची पार्थना करतो..
तु म्हणतेस मी करत आहे कविता..
ह्या तर आहेत मनातुन आलेल्या भावनांच्या सरीता..
तुझ्यात गुंतले आहे हे वेडे मन.. 
तुझ्या सुखासाठी तर आहे ह्या जीवनाचा प्रत्येक क्षण..
सागर येतो प्रत्येक वेळी भेटायला किनारयाला.. 
एकदा तरी समजुन घेना ह्या वेड्या प्रियकराला.. 

 समजुन घेना मला..

अल्पेश सोलकर

मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

read more
मला काय वाटतं ..
        तू मला आपलंसं मानूनच घे...
संसाराच्या गाडा ओढायचा आहे..
        घरी मात्र सांगून ये...
नव्या कुटुंबाची काळजी..घेणं..
मनमोकळा स्वभाव, वागणूक.
चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र 
      शिकून ये...!         मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

ज्ञानेश्वर मुसळे

बाप समजुन घेताना

read more
डिअर डैड  काळजाचा तुकडा असणाऱ्या लेकीला,
बाप क्षणार्धात दुसऱ्याच्या हवाली करतो
मग तो गरीब कसा.

ज्ञानेश्वर मुसळे बाप समजुन घेताना

Daulat kelzarkar

शेतकरी समजुन घेताना #ILoveCricket #poem

read more

Archana Jadhav

समजून घे

read more

अल्पेश सोलकर

घे निरखून अथवा तपासून मला प्रेमबंध जुळण्याआधी.. नको तक्रार अशी मला " कोण ' ती " प्रत्येक भांडणाआधी.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba bestmar #bestmarathiquotes #alpeshsolkar

read more
घे निरखून अथवा तपासून मला प्रेमबंध जुळण्याआधी..!
नको तक्रार अशी मला " कोण ' ती " प्रत्येक भांडणाआधी..!
     घे निरखून अथवा तपासून मला प्रेमबंध जुळण्याआधी..
नको तक्रार अशी मला " कोण ' ती " प्रत्येक भांडणाआधी..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #bestmar

Tormal Bharti

आयुष्य समजून घे #कविता

read more
दिवसांमागून दिवस जातात
ते थोडे जगून बघ
त्यात थोडं दुःख येत
ते थोडं सोसून बघ
आनंदही त्यातच असतो थोडा तू शोधून बघ
या सगळ्यातच आपलं सुख असतो त्याला थोडं चाचपडून बघ
संकटांना सामोरे जायचय
त्यासाठी तू सज्जन हो
स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी हसरा
 हो
दुःखी राहून काय होतंय मनाला थोडं समजावून बघ

©Tormal Bharti आयुष्य समजून घे

Rasika Patil bhande

¿¿¿जगून घे #SushantSinghRajput

read more
कश्याला कोणापासून आशा करतो
क्षण मोलाचे जगून घे 
सारे काही मागून घे ¿¿¿जगून घे

#SushantSinghRajput

sandy

#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , सव #poem #nojotophoto

read more
 #सवय होती मला ,
#तुला ह्रदयात जपण्याची 
#सवय होती मला ,
#तुझे अबोल शब्द वेचण्याची ,
#सवय होती मला
#तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि ,
#सव

Shraddha meshram

घे भरारी,☘️☘️ #Vow #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile