Find the Latest Status about सचिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सचिन.
Sachin Zanje
तू........ इतका ही कमजोर नाहीस तू जितके तुला हे जग समजतंय... तू जो आहेस त्याला तुझ्यात शोध बाकी हया जगाचे काय .?.. जग सोन्यातही सोनं नाहीतर लाखेलाच जास्त बघतय... तुमच्या अस्तित्वाची किंमत कुणालाच नसते ठाऊक.. मेल्यावरती जाणिव प्रत्येकास होते तेव्हा लोक होती भावुक. आयुष्याचे निर्णय हिते स्वत:ला महत्त्व देऊन घ्यायचे. इतरांचे ऐकुन,सल्ले घेऊन आपल्या निर्णाशी ठाम राहायचे.. कुणाचे हिते काहीच नसते. तुम्ही आहात म्हणून सर्व असते. मग कशाला करता ह्या विचार जगाचे कारण तुम्ही इथे आहात जास्त महत्वाचे. कवी - सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #सचिनझंजे #सचिनसदाशिवझंजे. #तू
#सचिनझंजे #सचिनसदाशिवझंजे. #तू #मराठीप्रेरक
read moreSachin Zanje
जीवन.. आयुष्य खुप सुंदर आहे ते जगता आले पाहिजे.. प्रत्येकाला इथे मदतीचा हात देता आला पाहिजे... मनात नको आता खंत गरिबीचा करू अंत.. व्हावे इथे सर्वांनी आता मनाने श्रीमंत... जपुया इथे माणुसकी नको श्रीमंतीचा गर्व... होऊ सर्व एकत्र आपण बनवुया एक नवीन पर्व...... ©Sachin Zanje #जीवन.#सचिनझंजे.#सचिनसदाशिवझंजे #friends
#जीवन.#सचिनझंजे.#सचिनसदाशिवझंजे #friends #मराठीविचार
read morevinay vishwasi
बधाई दे रहा हूँ मैं, इसे स्वीकार कर लो तुम। नहीं शामिल हुआ मैं तो,अजी तकरार कर लो तुम। दिवस है जन्म का प्यारा,मनाओ खूब अब खुशियाँ- सुनहरे जिंदगी का स्वप्न अब साकार कर लो तुम। #जन्मदिन_मुबारक #सचिन_भाई
vivekanand kumar lamboria
मैं गीत गाता हूँ समंदर पार जा कर के कहीं तुम मिल जाओ बस यही एक आश ले कर के तुम में पानी देखा है मैंने प्यास बन कर के बूझाओ तो तुम जानो नहीं तो मिट जायेंगे तूफान बन कर के _सचिन मेहरा #मेरी_कलम_से #सचिनमेहरा
sachin sen647
अगर बर्तन में खिचड़ी पके तो बीमार इंसान ठीक होता है... और दिमाग में खिचड़ी पके तो सही इंसान भी बीमार हो जाता है...! ©sachin sen647 #SAD #सचिन_सेन647
sachin vashishti
कभी सागर भी नदियाँ की तरफ आए तो मैं मानूं। कभी कुँआ भी खुद प्यासे को मिल जाए तो मैं मानूं न जाने क्यों गरीबी में सभी तालीम छोड़त है कभी गुटका औ खैनी, पान भी छोड़ो तो मैं मानूं सचिन वाशिष्टी #सचिनवाशिष्टी मुक्तक
#सचिनवाशिष्टी मुक्तक
read moresachin sen647
मुझे उन घरों की औरतें बिल्कुल पसंद नहीं जो किसी के बसे बसाए घर को तोड़ने के लिए अपना पूरा योगदान देती हूं ©sachin sen647 #Glazing #sachin_sen647 #सचिन_सेन647
#Glazing #sachin_sen647 #सचिन_सेन647 #विचार
read moreSachin Zanje
वादळाप्रमाणे कितीतरी संकटे आली माझा मार्ग बदलण्यासाठी ... मी शांत तसाच, शोधात माझ्याच, माझ्यातील मी आहे कोण ? हा संघर्ष सोडवण्यासाठी.. घेऊन चालला तो मजला कुठे ? कळेना कशासाठी .... मी हट्टी अडून बसलो तिथेच आहे जे माझ्यामध्ये देण्यासाठी... दुनियेच्या बाजारातला तू पण एक बाजार आहेस त्याच्यासाठी ... काय बसलास इथे देण्यासाठी .. तो ही एक ना एक दिवस येईल तुझे मोल बघून घेण्यासाठी.... ©Sachin Zanje #सचिनझंजे.