Find the Latest Status about सचिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सचिन.
Sachin Zanje
तू........ इतका ही कमजोर नाहीस तू जितके तुला हे जग समजतंय... तू जो आहेस त्याला तुझ्यात शोध बाकी हया जगाचे काय .?.. जग सोन्यातही सोनं नाहीतर लाखेलाच जास्त बघतय... तुमच्या अस्तित्वाची किंमत कुणालाच नसते ठाऊक.. मेल्यावरती जाणिव प्रत्येकास होते तेव्हा लोक होती भावुक. आयुष्याचे निर्णय हिते स्वत:ला महत्त्व देऊन घ्यायचे. इतरांचे ऐकुन,सल्ले घेऊन आपल्या निर्णाशी ठाम राहायचे.. कुणाचे हिते काहीच नसते. तुम्ही आहात म्हणून सर्व असते. मग कशाला करता ह्या विचार जगाचे कारण तुम्ही इथे आहात जास्त महत्वाचे. कवी - सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #सचिनझंजे #सचिनसदाशिवझंजे. #तू
#सचिनझंजे #सचिनसदाशिवझंजे. #तू #मराठीप्रेरक
read moreDINESH
सचिन पायलट जी के प्रति लोगों की दिवानगी देखिए https://t.co/e6wzEvtc6l via @YouTube #सचिन_पायलट जी #ज़िन्दगी
read moreSachin. B. Bhosale
वैशाली सचिन.मटका किंग.शूक्रवार *08*12*2023* मेन बाजार ओपन पास..*1111111*... #मराठीसस्पेन्स
read more