Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी जन्मदिवस शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी जन्मदिवस शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी जन्मदिवस शुभेच्छा.

    PopularLatestVideo

स्वच्छंदी वनिता

mute video

Priyanka Bhagat

मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #गुढीपाडवा#मराठी#कविता

read more
 मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
#गुढीपाडवा#मराठी#कविता

शब्दांचेअवजार

सर्वाना मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
mute video

Aniruddha Pathak

मराठी राज भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
|| लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ||
|| जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||
|| धर्म पंथ जात एक जाणतो मराठी ||
|| एवढ्या जगात माय मानतो मराठी ||
सर्वाना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

---अनिरुद्ध पाठक २७•०२•२०२१ मराठी राज भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Bharat Jagtap

गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छामराठी नवीन वर्ष# #मराठीसंस्कृति

read more
mute video

Nagesh Ballal

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा...🙏🏻 #nojotophoto

read more
 मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा...🙏🏻

tejas shejwal

मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छाशुभासाकळgmgoodmorning #think #मराठीविचार

read more
मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री
मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी
मैत्रीत नसतो हेवा दावा
असतो फक्त आपलेपणा
मैत्री असते तपश्चर्या
वर्षानुवर्षे निभावण्याची
मैत्री असते श्रद्धा
अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची
मैत्री असते एक पाश
असा की जो कधी बंधन न वाटणारा
मैत्री असते आयुष्यभराची
उत्सव, सोहळा साजरा करण्याची
मैत्री एक असा बंध
जो इतर कोणत्याच नात्यात नाही
मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम
ज्यात "मी" ला स्थानच नाही
नियतीने तयार केलेल्या
या मनाच्या पाशाला
चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या
                  मनात
म्हणूनच मैत्री  करावी
अन्  त्यात तयारी ठेवावी
               समर्पित व्हायची
🌹🍂🌼🌷

©tejas shejwal मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ#gm#goodmorning

#think

vaishali

लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक #Collab #YourQuoteAndMine #माय #yqtaai #मायमराठी

read more

सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात गुंजते मराठी
संतांच्या वाणीतुन झळकते मराठी

इतिहासाच्या पाना पानावर शोभते मराठी
रयतेच्या मन मनात वसते मराठी

प्रत्येकाच्या रक्तात सळसळते मराठी
वाङमय , साहित्यात जपतो मराठी

धर्म, पंथ , जात , एक मानतो मराठी
भाग्यवान आम्ही आमुची जन्मभूमी मराठी

महावंदनीय अतिप्राणप्रिय ही आमुची माय मराठी
मायमाऊली , मायबोली आमुची असे शान मराठी लेखकानों💕
सुप्रभात
मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना जागतिक

Atul waghade

लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक #Collab #YourQuoteAndMine #माय #yqtaai #मायमराठी

read more
शब्द शब्द सांगते 
भाषा आहे माझी मराठी
'आई 'आणि 'बाबा' ह्या दोन गोंड 
शब्दांपासून बोलायला शिकविते
मराठी असे आमुची मायबोली. लेखकानों💕
सुप्रभात
मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना जागतिक

Atul Waghade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile