Nojoto: Largest Storytelling Platform

Best मायमराठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मायमराठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 15 Followers
  • 18 Stories

Atul Waghade

लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.

read more
शब्द शब्द सांगते 
भाषा आहे माझी मराठी
'आई 'आणि 'बाबा' ह्या दोन गोंड 
शब्दांपासून बोलायला शिकविते
मराठी असे आमुची मायबोली. लेखकानों💕
सुप्रभात
मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके.
ही क्षमता आहे मराठी भाषेची.
चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.

vaishali

लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.

read more

सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात गुंजते मराठी
संतांच्या वाणीतुन झळकते मराठी

इतिहासाच्या पाना पानावर शोभते मराठी
रयतेच्या मन मनात वसते मराठी

प्रत्येकाच्या रक्तात सळसळते मराठी
वाङमय , साहित्यात जपतो मराठी

धर्म, पंथ , जात , एक मानतो मराठी
भाग्यवान आम्ही आमुची जन्मभूमी मराठी

महावंदनीय अतिप्राणप्रिय ही आमुची माय मराठी
मायमाऊली , मायबोली आमुची असे शान मराठी लेखकानों💕
सुप्रभात
मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके.
ही क्षमता आहे मराठी भाषेची.
चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.

Dnyaneshwar hirdekar

#सिखना और सिखना #Jindagi Pyaar❤️ #विचार #जीवनअनुभव #ayushizworld #Prem #मायमराठी jitendra singh Sudha Tripathi Sanju Singh Taaj Prem kumar gautam

read more

SATYAJIT ANANDRAO JADHAV

अत्रंगी रे...!!!

आले मनात जैसे, तैसा लिहित गेलो
मी पुत्र मायमराठीचा तिलाच अर्पित गेलो #मायमराठी  #आलेमनात

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile