Nojoto: Largest Storytelling Platform

New असायचे दाखवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असायचे दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असायचे दाखवा.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

माझ्या चारोळीवर तिचे चारोळीतून उत्तर यायचे.. चार शब्दात देखील खूप काही दडून असायचे.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes मराठ #MarathiKavita #मराठी #alpeshsolkar

read more
माझ्या चारोळीवर तिचे 
चारोळीतून उत्तर यायचे..
चार शब्दात देखील
खूप काही दडून असायचे.. माझ्या चारोळीवर तिचे 
चारोळीतून उत्तर यायचे..
चार शब्दात देखील
खूप काही दडून असायचे..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #मराठ

sandy

लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क #Quote #nojotophoto

read more
 लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा...
राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा..
✍️ संतोष(सँडी)क

Secret Quotes

स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

read more
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही,
रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत
बस स्वतःची लायकी काढून घेणं,
तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ
करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत,
पण सांगायला वेळ नाही एवढा,
हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही
नाही पडत पण सरळ विचार केला कधी,
या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला
नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी
भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती
याचा परिणाम होत असतो,
जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच
नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या
दिखावा बघून पुढे चालत आहात, 
कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज
आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही
घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा
स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका,
कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त
स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब

read more
बदलली वेळ,बदलला काळ,
बदलली आता सारी माणसे.
शोधणे कठीण अशा व्यक्तीस,
जो कधी खोटे बोलत नसे....
सर्वच हल्ली खोटे बोलतात,
मोबाईल त्यास कारणीभूत ठरतात.
जरा जरी उशीर झाला रिप्लाय ला
की मनात नको त्या शंका आणतात....
खरे बोलायचे नेहमीच सर्व
आणि मन ही सर्वांचे स्वच्छ राहायचे.
किती जरी दूर राहत होते सर्व
तरी वेळ काढून भेटायला यायचे....
पत्रास कारण की ही सुरुवात ही,
मनास आनंदी करून जायची.
डोळे लागलेले असायचे पोस्टमन कडे.
जेव्हा सणासुदींचे दिवस यायचे....
खुशाली कळायची सर्वांची,
खूप लिहूनही पत्र लहान वाटत असायचे.
आता काहीही सांगण्यास इमोजी वापरतात
तेव्हा मात्र बाकी सर्व मस्त..इतकेच असायचे.... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. coll #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे,
ती नेहमी अंगीकृत ठेवा,
असता अंगावरी कुणाचे उपकार,
परतफेड करण्याची तत्परता दाखवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वाभिमान..
#स्वाभिमान1

हा विषय Vaishali Dethe यांचा आहे.
#coll

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai प

read more
का वाटे पानगळ लागली आहे
माझ्या काव्य रुपी वृक्षाला.
शब्दच राहिले ना
काव्यास सदाबहार ठेवायला.
गळून गेले वाटे ते शब्द
ज्याने बहरलेले असायचे माझे काव्यवृक्ष.
शब्दच आहेत ते ज्याने
सुंदर नि छान बहरलेले असते काव्य. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पानगळ...
#पानगळ 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #प

RJ कैलास नाईक

#ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली विचार

read more
ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचारलं तिला असेच बदलतात का ग ऋतू
म्हणाली संयमात असते प्रेमाची गुरुकिल्ली

किती समजावावे जवळ घेऊन तिला
मानतच नाही खरंच आहे एककल्ली

असेच चालत राहिले कायम तर कसे रे
कैलास तू सर करणार प्रेमाची दिल्ली
                RJ कैलास #ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचार

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे पत्रांच्या दुनियेत हरवताना.. #पत्रांच्यादुनियेत हा विषय Pawan Nikte यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६४

read more
पत्रांच्या दुनियेत हरवताना..
कित्येक पत्रांची आठवण झाली.
दूरवर नातेवाईक नसल्याने,
बहुतेक पत्र पाठ्यपुस्तकातच लिहिली.
अभ्यासक्रमच होता तसा,पत्रे लिहायला लागायचे,
कधी मामाला कधी आईला तर कधी सुट्टी साठी,
गुरुजींना पत्रे लिहा,विषय असायचे. सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
पत्रांच्या दुनियेत हरवताना..
#पत्रांच्यादुनियेत
हा विषय
Pawan Nikte
यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंद #YourQuoteAndMine

read more
तुम्ही प्रेमात पडलात की
किती ही लपवा,
शेवटी पसरायची ती पसरतेच अफवा..
अशी एकतरी व्यक्ती शोधून दाखवा,
ज्या व्यक्तीबद्दल कधी पसरली
नसेल अफवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों...
आजचा विषय आहे
अफवा..
#अफवा
हा विषय अबोली मराठे  यांचा आहे.
चला तर मग सुंदर सुंद

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
किती छान सुंदर असे ते,अविस्मरणीय प्रेमरंगाने रंगलेले दिवस असायचे,
सायकल वर बसून फिरताना,हाती तुझ्या हृदयाच्या आकाराचे फुगे असायचे.
तुला पाहता आजही पुन्हा तेच दिवस जगावेसे वाटत असे,
प्रेम जमले होते जेव्हा आपले आणि गुपचूप गाठीभेटी होत असे.
यायचो कधी मी उशिरा तर कधी तू उशीर करत असायची,
उशीर झालेल्या कारणाने प्रेमळ अशी तुतू मै मै होत असायची.
दिवसामागून दिवस निघून गेले,प्रेम सफल होऊनी आपले लग्न ही झाले,
राजा राणी चा आनंदी संसार आपला,सारे दिस कसे सुखाने बहरले.
तुला पाहता आजही तू अजूनही तशीच भासत आहेस,
पहिल्यांदा जेव्हा तुला पाहून प्रेमात पडलो होतो,तू आजही तशीच दिसत आहेस. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुला पाहता आजही...
#तुलापाहताआजही१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile