Find the Latest Status about दररोज काढण्यासाठी सोपी रांगोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दररोज काढण्यासाठी सोपी रांगोळी.
Sachin Zanje
दररोजची ती गावाकडची वाट. हिच ती गावाकडची वाट ओढ लावी जिवास. बाहेर पडलो काहीतरी करण्या पण सायंकाळी तीची का लागे आस. माझ्यावरून जाण्यामागे असतो प्रत्येकाचा नवीन ध्यास. परतूनी तुम्हा पाहून होतो आनंद माझ्या मनास. विसरू नको कधी तू हा प्रवास. जिथे लहानाचा तू मोठा झालास. काही क्षण ते आठवलं. हया वाटेन संघर्षमय माझं बालपण दाखवलं. म्हणूनच हिच ती गावाकडची वाट ओढ लावी नेहमी जिवास. कवी - कु सचिन सदाशिव झंजे. दररोज ची ती वाट
Prerana Jalgaonkar
मनाच्या गेरूवरती शब्दांचे ठिपके मी काढले... भावनांच्या संगतीने शब्दांचे ठिपके मी जोडले... आणि जेव्हा ती रांगोळी त्यानं वाचली तेव्हा ती रांगोळी रंगीत कविता बनून गेली.... --प्रेरणा #yqtaai #bestyqmarathiquotes #yqthoughts #yqtales #yqquotes #रांगोळी #रंग