Find the Latest Status about लागत असताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागत असताना.
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
मैंने तो फिर जान लगा दी थी ‘ख़ब्तुल’... तेरे नक़ाब की लागत कितनी होगी..। - ख़ब्तुल संदीप बडवाईक ©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 लागत
Sudhakar Lokare
तुज्या संगतीत प्रेरणे शिवाय काहीच नाही तू असताना जिद्द शिकाया आणखीन लागत तरी काही ✍️सुधाकर लोकरे ©Sudhakar Lokare तुज्या संगतीत प्रेरणे शिवाय काहीच नाही तू असताना जिद्द शिकाया आणखीन लागत काही ✍️सुधाकर लोकरे
Bantu Bamniya
समझ नही आ रहा है कि जिंदगी के मज़े में ले रहा हूं या जिंदगी मेरे मजे ले रही है ©Bantu Bamniya सही या लागत
गोरक्ष अशोक उंबरकर
तुझ्यासोबत असताना खुप भारी वाटतं.. कपभर चहा आणि बिस्कीट खारी वाटतं.. तुझा मेसेज येणं जणू न्याहारी झाल्यासारखं वाटतं .. कॉल झाला की अगदीं पोट भरल्यासारखं वाटतं.. उदास असताना सुद्धा माझं मन ही नाचतं.. का कुणास ठाऊक मला असं का भासतं.. का कुणास ठाऊक मला असं का भासतं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर तुझ्यासोबत असताना...
Sarika Kumari (YqSana)
चांद बिना आसमान मै वो तारे सुने लगते है आपके नज़रों के बिना यह नजरें सुने लगते है और किस कदर बताऊं की आप कितने खास हो आपके बिना तो हमे बहरे भी सुने लगते है #अधूरा प्यार सारिका कुमारी #सुने लागत है
Mahfilejazbaat
डर लगता है खुद से की कही खो न दु तुमको खुद कही खो न जाऊ डर लगता है तेरे रूठ जाने से तुझसे दूर जाने से डर लगता है जब तुम मेरे करीब आते हो और मुझसे बहुत दूर चले जाते हो #डर लागत हैं.....
Priya Tambde
जीव कासावीस होतो माझा तू जवळ नसताना , अन लाजून जातो जीव तू जवळ असताना ...…! नजर चोरून घेते मी तू जवळ असताना , अन मन का रे सैरभैर होते तू जवळ नसताना.....! खूप बडबड करते रे तुझ्या फोटोबरोबर तू जवळ नसताना , अन होठ अबोल होऊन जातात तू जवळ असताना ......! तू जवळ असताना.....
Raj Tidke Patil
न जाने कित्येक वर्ष राहीलो मित्र म्हणून एकत्र तरी कळालीच नाही तुला माझी वेदना , खरंच मी तुझाच होतो तुझ्या सोबत असताना .. . शब्द तुझा कधी नाही तोडला , तरी नव्हती जाणली तु माझी भावना , खरंच मी तुझाच होतो तुझ्या सोबत असताना .. . रात्र गेली दिवस गेला गेले कित्येक आठवडे नी महिना , आजही ह्रदयामध्ये दिसते तुझीच प्रतिमा .. खरंच मी तुझाच होतो तुझ्या सोबत असताना .. - Raj Tidke .. तुझ्या सोबत असताना ..
गोरक्ष अशोक उंबरकर
अशीच वेळ यावी एकदा स्वप्नात देखील नसताना अचानक घडावे असे काही तूझ्या मनात मी नसताना.. बघत रहावे सदैव तुला नेहमी हसत असताना.. तितकी सुंदर भासत नाही जेव्हा बघतो तुला रडताना.. ऐकावे वाटते मजला तुला तू गोड बोलत असताना .. मला ही काही सांगायचे आहे दोघाशिवाय कोणी नसताना .. जग जिंकल्यागत भासते मला तू माझ्यासोबत असताना.. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुझ्या सोबत जगताना.. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुझ्यासोबत जगताना.. ©गोरक्ष अशोक उंबरकर तू सोबत असताना