Find the Latest Status about मृगजळ meaning in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मृगजळ meaning in english.
अशुनुराग
"....मृगजळ...." जपावा हळवा चंद्र मनातला करावा तया प्रीतीच्या हवाली! तिचे स्मिथ लखाकुन जाईल तारका जरी न आले खाली! क्षितिज मांडावा ओठांवरती, शब्दांचे नि चांदणे होऊ द्यावे! पाठलाग करताना तो भ्रमाचा, आयुष्या पण मृगजळ न व्हावे! -अशुनुराग.. #मृगजळ
मैत्रेय
तू म्हणजे मृगजळ आहेस, दूर असतेस तेव्हा खुणावतेस जवळ आलो की हिणवतेस मी मात्र तहानलेलाच मैत्रेय(अंबादास) #मृगजळ
easy study method
Ability -ऐबीलिटी -क्षमता/योग्यता ©easy study method #English #Meaning
prayag pawar
शीर्षक : मृगजळ कधी गूढ कधी मोकळा श्वास मन मंदिरी मज होतो भास केविलवाण्या नजरेत माझ्या, त्या मृगजळाचा सहवास क्षणात गुंतलो कसा मी की एकटाच मनात हसलो ओढ त्याची मज लागता मी एका ईशाऱ्यात फसलो पाहून ते मनमोहक रूप निर्भीड नेत्रही पाणावले सत्यात आता काही दिसेना अबोल मन शोधात भारावले खेळ कोणी हा खेळला का आभास मनी जाहला विचारुनी मीच स्वतः ला तो मृगजळ आज पाहला. प्रयाग पवार ©prayag pawar #Parchhai #मृगजळ
True Motivation
Today's Word आज का शब्द Word: Contemplation Meaning: Deep Thought चिंतन ©True Motivation #English #Meaning #Learn
Jogindra Rabha
Up Wali Class
Up Wali Class ✍️ ©Up Wali Class Daily english word meaning..........! #English #englishvocabulary