Nojoto: Largest Storytelling Platform

New वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे याचा अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे याचा अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे याचा अर्थ.

    PopularLatestVideo

Suyash Ananda Gulig

विनातक्रार होतात 
साऱ्यांच्याच भेटीगाठी
माझ्याच वेळी कोणाच्या 
आड लपणे बरे नव्हे,

सामावलय माझ्या सुद्धा 
अंतरात एक आकाश
तरी तुझ्या शिवाय चांदण्यात 
कोणी माझे सोयरे नव्हे.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #सोयरे #नव्हे #मराठी #कविता

Narayan Sontakke

आम्हा शेतकऱ्यांची दिवाळी #poem

read more
mute video

Patil Rajendra (8600895707)

अभंग ....आम्हा घरी धन....! #nojotovideo

read more
mute video

sandy

दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं.. कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो , डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं .. #poem #nojotophoto

read more
 दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं..
                    कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो ,
डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं ..

RJ कैलास नाईक

हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू दिसला नाही कधी कोणाला याचा अर्थ असा नाही की इजा होत नाही मनाला RJ कैलास

read more
हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू
दिसला नाही कधी कोणाला
याचा अर्थ असा नाही की 
इजा होत नाही मनाला
             RJ कैलास हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू
दिसला नाही कधी कोणाला
याचा अर्थ असा नाही की 
इजा होत नाही मनाला
             RJ कैलास

satish bharatwasi

अर्थ

read more
तु नसशील तर
जगण्याला काय अर्थ आहे? 
तु असेल तर
जीवन माझे सार्थ आहे अर्थ

somnath gawade

#अर्थ

read more
नोकरी धंद्यात
'अर्थ' आहे;
त्यात 'राम'
आणला की
समाधान मिळते.
🤣😂 #अर्थ

Niti Adhikari

mute video

Mahi26

Jo अर्थ hi n samje
un par शब्द kya jaya karna..

©Mahi26 #अर्थ

- Arun Aarya

बीना अर्थ के जिंदगी बे अर्थ है।

read more
अपने ग़मो के आँशुओ को मैं पी रहा हूँ,

मैं एक उद्देश्यहीन जिंदगी जी रहा हूँ।

-By आर्या बरेठ। बीना अर्थ के जिंदगी बे अर्थ है।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile