Find the Latest Status about ताणतणाव व्यवस्थापन काळाची गरज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ताणतणाव व्यवस्थापन काळाची गरज.
Ajay Kumar
दिखावे की बात थी कहने को वो मेरे साथ थी न पूरी हुई गरज तो क्या हुआ बस ये छोटी सी बात थी @कलम से...✍ #गरज
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
आईने की अपनी तस्वीर कहां है... पूछॊ,आज़ादी की ज़ंजीर कहां है..। और उसने इस गरज से हाथ छुड़ाया... मॆरे हाथ मॆं तॆरी लक़ीर कहां है..। हमने तो आसमान पर दे सिर मारा... कि,नक़्श-ए-पा की जागीर कहां है..। एक बदन से अपना हिस्सा निकाल के... रख तो दिया लेक़िन वो ज़मीर कहां है..। - ख़ब्तुल संदीप बडवाईक ©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 गरज
गरज #सस्पेंस
read moreyogesh atmaram ambawale
टीका करावी कुणी असे जगणे नसावे, वेळेचे भान आणि काळाची गरज ओळखून वागावे. वाटले मनास कधीही काहीही करावे,लगेच केले, अर्थ नाही त्यास जर वेळेचे भान,काळाची गरज ओळखून न केले. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वेळेचं भान अन् काळाची गरज तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमे
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वेळेचं भान अन् काळाची गरज तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमे #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqवेळेचं
read moreराजेंद्रभोसले
गांधीजी तुमची गरज आहे या वक्ताला नव्याने मार्गदर्शन करा संघ भक्ताला।।धृ।। अजूनही धुमसतोय राग तुमच्यावरला आता घराघरात तुमचा मारेकरी शिरला कधी टीव्ही वरून,कधी वर्तमान पत्रातून कधी मालिकेतून , कधी मोबाईल मधून सगळीकडे अनितीचा डोंगर साचला।।१।। सत्य अहिंसा सत्याग्रह हे मंत्र बोथट झाले नित्यशिक्षणातून अर्धवाटांनी नामशेष केले अर्थहव्यासापायी लोक स्वाभिमान विसरले व्यापारी- सत्ता राजकारण समीकरण बनले तुमच्या तीन माकडाचे इंगित सांगा देशाला।।२।। गांधीजीची गरज
गांधीजीची गरज
read moreGuri
अब नहीं भागता मैं पीछे पीछे रिश्ते को बचाने के लिए खुद गरज कहते है कुछ अपने मुझे खुद गरज बनाया अपनों ने अब नहीं भागता मैं पीछे पीछे रिश्तों को बचाने के लिए खुद गरज हूं यारो खुद गर्जी दिखाने के लिए guri #खुद गरज