Nojoto: Largest Storytelling Platform

New अव्यक्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अव्यक्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अव्यक्त.

    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#अव्यक्त मनीच्या गुजगोष्टी..
आयुष्यात खुपदा व्यक्त न झाल्यामुळे
खुप नाती ही अपूर्ण
राहुन जीवन जगतात
अन्
कित्येकदा तर व्यक्त होऊनही
अपूर्णतेचा शापच
अनुभवतात.
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #अव्यक्त_प्रेमाचा_अबोल_वारा 
#अव्यक्त_शब्द

Rohit Shinde

अव्यक्त

आता मी फारसे photos नाही काढत, ना कोणाशी इतकं बोलतो,
तुझा-माझा संवाद कमी झालाय...
पण अजूनही थोडीशी आशा आहे की पुन्हा मैत्रीची पालवी फुटेल...
अन् पुन्हा तुझ्या वेड्या वाकड्या poses च्या शोधार्थ मी सतत click करत राहीन...
दिवसभर भेटून सुद्धा घरी येण्याच्या प्रवासात तुझ्याशीच बोलत राहीन...
अगदी घरी पोहोचलो तरी गाडी park करून बोलणं संपू नये म्हणून काही काळ सांगणारही नाही की पोहोचलो कारण तू लगेच कॉल डिस्कनेक्ट करशील...
खुपदा बोलून झालंय, नाही ठाऊक मला प्रेमाची व्याख्या ना कळत मला की मी प्रेमात आहे...
पण आता मला कळून चुकलं की मला तुझा सहवास हवाहवासा वाटतोय, तू नेहमीच माझ्या साथीला हवी आहेस...
तू ऑफिसमधून उशिरा निघताना खूप काळजीने चौकशी करतो सगळ्या बाबींची...
आता आपण सारखे भेटत नाही पण आपला संवाद अजूनही तसाच ताजा भासतो मला...
आणि तो सतत असाच हवा अशी हाव पण आहे मला...
कमी का असेना आपल्यामध्ये संवाद आहे, मैत्र आहे काही...
म्हणून हे सगळं नाही सांगू शकत तुला, कदाचित कधीच नाही...

©Rohit Shinde #आतलीसल #अव्यक्त_मी  #प्रेम #Love #ती #अव्यक्त_प्रेमाचा_अबोल_वारा 

#humantouch

Archana Deshpande-Pol

रिक्त ओंजळीत माझ्या..
       पलाश मोहरुन येतो..

अव्यक्त ते तराणे.. 
        मनमुक्त पाहून घेतो..

मनमोहक आरक्त तो..
       भूल पाडूनी जातो..

मोहरल्या मनात माझ्या..
        बहर फूलारुन येतो..

तो अव्यक्त सळसळतो..
        निशब्द मनात ओघळतो..

त्या ओल्या वाटेवरती..
        सहवास गंध दरवळतो..

रिक्त ओंजळीस माझ्या..
         गंध  फुलांचा येतो..

© अर्चू.. #अव्यक्त_मोहर..

Manoj A.Kale

 #अव्यक्त_प्रेम

Sunil S. Thorat

अव्यक्त शब्दांपेक्षा आतला गोंगाटचं जास्त वेदनादायी असतो.!
निता..✍️🍁 #अव्यक्तशब्द..

मलंग

mute video

मंगेश मोहोड

तुझ्या एका निमंत्रणानेच काय जणू
माझ्या सर्व कवितांना साज आला,
  बोलू न शकलो त्या अमाप भावनांना
 आज घडी लिहितांना आवाज आला...
©_मंगेश #अव्यक्त_प्रेमाचा_अबोल_वारा

Shishir Rane

#ShubhDeepawali$अव्यक्त_मधुर $महावाक्य$ #जानकारी

read more
mute video

Shishir Rane

#परमपिता_परमात्मा के_अनमोल_ अव्यक्त_महावाक्य# #जानकारी

read more
mute video

Dipak kolaskar

ती- तुही केलंस ना..?
तो- काय……..?
ती- फक्त गालातल्या गालात हसत…..☺️
तो- अच्छा ते होय,हा केलं ना मनापासुन.
ती- मग सांग ना …?
तो- अग हिम्मत होत नाही ग सांगण्याची.
ती- एवढं काय त्यात सांग तर !
तो- सांगेल एक दिवस.
ती- कधी सांगशील….?
तो- कॉलेज संपल्यावर जेव्हा कधी आपली भेट होईल ना,
तेव्हा सांगील मी ते नाव.
ती- नक्की सांगशील ना,ऐकायचं आहे मला…..नाव.
तो- हो नक्की.





आता तो- 

सांगायचं होत की खुप काही आहे मनात तुझ्यासाठी
बोलायचं होत तुला की खुप जीव तुटतो तुझ्यासाठी

बोलून टाकावं म्हणे मनातलं सगळं ऐकलं मी कुठेतरी
अव्यक्त राहिलेलं प्रेम मी कवितेत लिहितो तुझ्यासाठी.

                                                   दिपक कोळसकर

©Dipak kolaskar #अव्यक्तप्रेम #प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile