Nojoto: Largest Storytelling Platform

New उन्हाळ्यात कोणती फळे येतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उन्हाळ्यात कोणती फळे येतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उन्हाळ्यात कोणती फळे येतात.

Stories related to उन्हाळ्यात कोणती फळे येतात

    LatestPopularVideo

Shankar kamble

*भुई भेगाळली खोल* 
 *ओलं मातीची सरली* 
 *डोळं कोरडं आभाळ* 
 *एक उदासी भरली...* 

 *वेड्या-वाकड्या वळणी* 
 *उभी एकाकी बाभळ* 
 *सूर व्याकूळ आळवी* 
 *उन्हं कलता कोकीळ...* 

 *वावटळीचा भिंगोरा* 
 *जीव होई कासावीस* 
 *पानं देठाला पारखं* 
 *जीणं बेवारशी कूस...* 

 *निपचीत पहुडल्या* 
 *सांज धूळीत सावल्या* 
 *मागं सरता सरता* 
 *खुणां काहीशा उरल्या...* 

 *गर्द सोनेरी, पिवळा* 
 *पानगळतीचा सडा* 
 *पायाखाली तुडवीता* 
 *आठवणींचा गुताडा...* 

 *भूल कसली मनाला?* 
 *कल्प कुसुमी दाटला* 
 *आस वळीवाची आता* 
 *देही काहूर पेटला...*

©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात 

#sand

Samadhan Rathod

ही कोणती फॅशन आहे #krishna_flute #nojotovideo #Life_experience

read more

Vaibhav G

आठवणी येतात.... #Journey

read more

Anurag Sonawane

सरीतुन आठवणी येतात... #Quote

read more
प्रत्येक सरीतुन 
आठवणी येतात 
ओघळतात चेहर्‍यावरून 
कळतच नाही.... 
आठवणी अश्रू देतात 
की सरीतले थेंब रडतात. 
          - अनुराग. सरीतुन आठवणी येतात...

Anurag Sonawane

सरीतुन आठवणी येतात. #Quote

read more
प्रत्येक सरीतुन 
आठवणी येतात 
ओघळतात चेहर्‍यावरून
कळतच नाही ....
आठवणी अश्रू देतात 
की सरीतले थेंब रडतात .
            -अनुराग. सरीतुन आठवणी येतात.

Anurag Sonawane

सरीतुन आठवणी येतात. #Quote

read more
प्रत्येक सरीतुन 
आठवणी येतात 
ओघळतात चेहर्‍यावरून
कळतच नाही ....
आठवणी अश्रू देतात 
की सरीतले थेंब रडतात .
            -अनुराग.  सरीतुन आठवणी येतात.

Anurag Sonawane

सरीतुन आठवणी येतात. #Quote

read more
प्रत्येक सरीतुन 
आठवणी येतात 
ओघळतात चेहर्‍यावरून
कळतच नाही ....
आठवणी अश्रू देतात 
की सरीतले थेंब रडतात .
            -अनुराग.  सरीतुन आठवणी येतात.

Mrs. Bhakti Bharaskar

लोक हसायला येतात, पोसायला नाही. #Thoughts

read more

dsp motivation

जेवढी मोठी स्वप्न असतात, तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात, आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात, यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत.. #Quote

read more
जेवढी मोठी स्वप्न असतात,
तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात,
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात,
यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत.. जेवढी मोठी स्वप्न असतात,
तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात,
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात,
यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत..

Manavazhagan

#तरुणांनो, महिलांकडे पाहताना तुम्हाला चुकीचे विचार येतात का? #शिक्षण

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile