Find the Latest Status about पाखरं चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाखरं चित्रपट.
SK
निर्भीडपणे वावरणारी, जणू या जगाची ठाकरं.. खिडकीत मला दिसलेली, ती पावसातली पाखरं..!! पावसात चिंब भिजणारी, पंखाने ती धडपडणारी.. मधुर कल्लोळ करणारी, ती पावसातली पाखरं..!! थोडीशी ती शहारलेली, खिडकीमध्ये बहरलेली.. आडोशाला बिथरलेली, ती पावसातली पाखरं..!! जाण्यासाठी आवरलेली, दाण्यासाठी सावरलेली.. पिल्लांस भेटण्या आतुरलेली, ती पावसातली पाखरं..!! अचानक पाऊस थांबला, मग यांची उडण्याची नखरं... नुकतीच खिडकीत मी पाहिली, ती पावसातली पाखरं...!!! ✍🏻💖 पाखरं
Kailas Tidke
ओसाड माळरानावरचा निष्पर्ण वृक्ष कानात कुजबुजला त्याचे अश्रू वेचतांना../ "मन मोकळं करावं जेव्हा पाखर मुक्कामी असतात.. कारण परतीचा प्रवास नसतो काही पाखरांना.."// ®कवी कैलास #पाखरं
Vilas Bhoir
इवलासा चिमुकला जीव त्यात माझा काय गुन्हा पाहायची होती सृष्टी सारी मानव जन्म देशील का? पुन्हा अग्नितांडव कुठून आला ते काही मला माहित नाही पण माझ्या रडण्याणे कुणीच कसं जाग झालं नाही नाव तर अतिदक्षता कक्ष मग तिथे का नव्हता रक्षक असतं तिथे कुणीतरी तर अग्निचे नसतो आम्ही भक्षक जन्मदात्री आई माझी आज प्रश्न तरी कुठे मांडेल कुणास ठाऊक पुन्हा तिला माझ्यासारखं बाळ मिळेल हे देवा निष्पाप लेकरू मी माझ्या माईला न्याय दे डोळ्यात अनंदाश्रु म्हणून मानव रूपी पुन्हा जन्म दे ~ कवी : विलास भोईर ( मानव जन्म देशील का? पुन्हा ) ©Vilas Bhoir हरवलेली पाखरं
nitsmit penshanwar
आयुष्याच्या चित्रपटात लेखक ही तुम्हीच असता निर्माता ही तुम्हीच असता रचेता ही तुम्हीच असता आणी कलाकार ही तुम्हीच असता भुमिकाही तुमचीच असते फक्त ठरवायच असते भुमीका कोणती कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो ©nitu Kolhe चित्रपट #alone
anamika
मैं धारावाहिक सा किश्तों में प्यार करता हूँ तुम चित्रपट सी कुछ घण्टे में परे कर देती हो #धारावाहिक #चित्रपट #nojotohindi
Ajitkumar dorge
राम राम सदा मुखी नाम ना मनी राहिला राम मतलबी हया जगात झाला देव माझा बदनाम !! मी पुजलेला मी भजलेला दगडाचा देव होता त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता भावनांची राखरांगोळी जगी चाललिया खुलेआम मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!1!! तेहतीस कोटी देवांची झाली नावे रूपे अनेक दुनियेला हया का समजेना सबका मालिक एक दुभंगुणी विभागुण गेला रहिम अल्ला घनश्याम मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!2!! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार
Ajitkumar dorge
मनवेडे स्वरसाज अंतरी वाजते . मनवेडे का लाजते साद तुझी ऐकुण साजणा. प्रीत मनी झनकारते !!ध्रु !! आसुसलेल्या हया मनाला तुझा कटाक्ष सुखावतो गोड गोजिरा सुरेख मुखडा हया जीवाला भावतो अदा नशीली पाहूनी बेभानता ही वाढते साद तुझी ऐकुणी साजणा........!!1!! अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )
Ajitkumar dorge
मनातले भाव नकळत उतरले कागदावरी दोष हा अबोलतेचा आला रे नयनावरी अजितकुमार (कवी .चित्रपट गीतकार )
Ajitkumar dorge
राम राम सदा मुखी नाम ना मनी राहिला राम मतलबी हया जगात झाला देव माझा बदनाम झाला देव माझा बदनाम !! मी पूजलेला . मी भजलेला दगडाचा देव होता त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता दुभंगुणी विभागुणी गेला रहिम अल्ला घनश्याम मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम झाला देव माझा बदनाम !! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार