Find the Latest Status about true love marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, true love marathi.
Sayali Bhandare
स्वभाव .... लोकांचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर... फक्त .... त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा.... 👍🙏😎 ©Sayali Bhandare #Life #experience #Shayari #SAD #true #Love #Hindi #marathi #thought #alone
Life experience Shayari SAD true Love Hindi marathi thought alone
read morePranjali Dande
आरोप माझ्यावर आला, तेव्हा तू माझ्या बाजूने असशील ना ?? सगळे मला एकट सोडतील तेव्हा तू माझ्या जवळ असणार ना ?? एकट मला पडल्यावर तू माझाच राहशील ना ..?? ©Pranjali Dande #marathi #Love
#marathi Love #मराठीप्रेम
read morePrafull Shirsath
बघता चेहरा तुझा पाण्यालाही तहाण लागावी आगीने ही जळावे तुझावरी का गं इतके रुप तुझ भुरड पाडते कोणावरही चंद्रानी देखिल तुला बघुनी नुर पाडावे तुला सजाया पाहुणी दर्पनाला ही वेड लागावे @Prafullshir60 #Love #marathi