Nojoto: Largest Storytelling Platform

New दाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाही.

Related Stories

    PopularLatestVideo

Shantisagar (Sy)

 #दाहीदिशा

Rajendrakumar Shelke

अंधारल्या दाही दिशा #alone #poem

read more
*अंधारल्या दाही दिशा*
**********************
नभ भरूनिया आलं
अंधारल्या दाही *दिशा,*
कोठे जाऊ कळे मनाला
सर्वदूर दिसे फक्त *दुर्दशा.*

अंतरीची वेदना बोचत
काळजावर खोल *रुते,*
ठाव मनी ना लागतसे
भाव सारे झाले *रिते.*

निसर्गाच्या पुढे सारे
सारेच हतबल *होतात,*
मग मनुष्य जन्माचे
काय घेऊन *बसलात.*

जीवनात चढउतार  असे
नेहमी येतच *असतात.*
खडतर जीवनात जणू
मार्ग शोधून *फिरतात.*


आयुष्यात बरेच काही असते
ते मिळविण्याचा प्रयत्न *करा,*
अंधारल्या दशदिशांत आता
एकदा पुढे चालून पहा *जरा.*
----------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
    -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke अंधारल्या दाही दिशा

#alone

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाही दिशा... #दाहीदिशा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #आई #YourQuoteAndMine

read more
थकलो जगुनी दुःखी जीवन,
सुखाच्या शोधात निघालो.
न मिळाले कुठेही सुख समाधान,
फिरुनी दाही दिशा पुन्हा घरी परतलो.
थकवा खूप जाणवला म्हणुनी,
काही क्षण आईच्या कुशीत घुसलो.
जाणवले लगेच मनाला,
खरे सुख आई जवळ 
मी उगाच दाही दिशा फिरलो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दाही दिशा...
#दाहीदिशा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndM

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाही दिशा... #दाहीदिशा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
दाही दिशा शोध।
घेतला नोकरीचा ।
नोकर नको होता ।
                       कुणालाही।।

म्हणून तर आज।
झालोय मालक ।
देतो कित्येकांना।
                     नोकरी मी।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दाही दिशा...
#दाहीदिशा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndM

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाही दिशा... #दाहीदिशा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #Friendship #YourQuoteAndMine #loveyouforever

read more
फिरलो पण
सखे तुझ्यासारखी तूच!
भेटू पुन्हा एकदा
जेव्हा वळवतील ह्या
दाही दिशा.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दाही दिशा...
#दाहीदिशा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndM

Dhiraj Mali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाही दिशा... #दाहीदिशा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #Friendship #YourQuoteAndMine #loveyouforever

read more
फिरलो पण
सखे तुझ्यासारखी तूच!
भेटू पुन्हा एकदा
जेव्हा वळवतील ह्या
दाही दिशा.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दाही दिशा...
#दाहीदिशा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndM

Varsha Patil

पाण्यासाठी दाही दिशा अंगाची झाली लाही लाही वाट पाहाते अवनी तृप्तता जलधारांची ठायी ठायी वर्षा पाटील

read more
 पाण्यासाठी दाही दिशा
अंगाची झाली लाही लाही
वाट पाहाते अवनी
तृप्तता जलधारांची ठायी ठायी
                          वर्षा पाटील

Mihir Agashe

आसवांनी मी मला भिजवू कशाला एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?... लागले वणवे इथे दाही दिशांना?... एक माझी आग मी उजवु कशाला?... मी उन्हाचा सोबती घ

read more
आसुओंसे हम हमे भिगोएं क्यूँ?
ईतनासाही गम हमारा सजाएं क्यूँ?
लगी है आग यहां सारी दिशाओंमें
एकलौती आग हमारी हम बुझाएं क्यूँ?

-translated from Suresh Bhat आसवांनी मी मला भिजवू कशाला
एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?...

लागले वणवे इथे दाही दिशांना?...
एक माझी आग मी उजवु कशाला?...

मी उन्हाचा सोबती घ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
फिरुनी दाही दिशा खुप थकलो,
कुठेही मिळेना सुख समाधान,घरी परतलो.
काही क्षण आईच्या कुशीत घुसलो,तेव्हा जाणवले,
कुठं दडलंय सुख समाधान ते आता लक्षात आले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Shraddha kamble

केला घात आभाळानं लागली लाल मातीस तहाण रान पडल ओसाड सार्या संपल्या येसणी बिज मातीत पेरूणी बाकी आहे खोरपणी विश्र्वास ठेवला तुझ्यावर #poem

read more
केला घात आभाळानं 
लागली लाल मातीस तहाण
रान पडल ओसाड
सार्या संपल्या येसणी 
बिज मातीत पेरूणी 
बाकी आहे खोरपणी 

विश्र्वास ठेवला तुझ्यावर 
कधी पाडशील पाणी??
माझे अवघे शिण 
वाहतो तुझ्या चरणी..

या अडाणी राजाला
फक्त तुझा आधार
असा रूसु नको माझ्यावर
लाभु दे तुझा सहवास
 
नीळे आभाळ भरून
टाक दाही दिशा उजळून
भरव हा हीरवा शालू 
धरतीच्या ओंजळीत केला घात आभाळानं 
लागली लाल मातीस तहाण
रान पडल ओसाड
सार्या संपल्या येसणी 
बिज मातीत पेरूणी 
बाकी आहे खोरपणी 

विश्र्वास ठेवला तुझ्यावर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile