Nojoto: Largest Storytelling Platform

New विश्वाची आम्ही लेकरे प्रार्थना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विश्वाची आम्ही लेकरे प्रार्थना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विश्वाची आम्ही लेकरे प्रार्थना.

    LatestPopularVideo

राजेंद्रभोसले

विश्वाची माऊली

read more
विश्वाची माऊली आज मी अनुभवली
मातेची सावली आज मी पाहिली।।धृ।।

भावनेचा  बंध  फाटला
फुलांचा गंध निवळला
आठवणींची कायली आज मी जाणली।।१।

संपत्तीचा मोह तुटला
नशिबाचा डोह फुटला
धडधडनाऱ्या हृदयातून आज मी पाहिली।।


 विश्वाची माऊली

राजेंद्रभोसले

विश्वाची माऊली

read more
विश्वाची माऊली आज मी अनुभवली
मातेची सावली आज मी पाहिली।।धृ।।

भावनेचा  बंध  फाटला
फुलांचा गंध निवळला
आठवणींची कायली आज मी जाणली।।१।

संपत्तीचा मोह तुटला
नशिबाचा डोह फुटला
धडधडनाऱ्या हृदयातून आज मी पाहिली।। विश्वाची माऊली

Mandar Gumaste

||अवघ्या विश्वाची माऊली तु||

read more

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #poem

read more
#आम्ही मुक्तछंदी #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #poem

read more
चांदणं माळल्या स्वप्नांना
तारे नव्याने भेटू लागले 
गच्च भरल्या डोळ्यांना 
ओस किनारे सतावत होते 
एक जीव साता वेशीपलीकडला 
कितीक विषारी भासला तरी
न येणारे फोन आपुलकीचे 
आज अवेळीही वाजू लागले 
प्रदूषणालाही अप्रूप वाटुनी 
हवेने मोकळे श्वास घेतले 
एकाच छताखाली दुरावलेले 
चेहरे पंगतीत बसू लागले 
कधी न जाणवलेले 'ती'चे दु:ख 
फार जवळून पाहू लागले 
चांदणं माळल्या स्वप्नांना 
तारे नव्याने भेटू लागले 
                       .....काव्या #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #Life_experience

read more
अपेक्षांचं ओझं वाढलं की आपलीच माणसं चुकीची वाटू लागतात आणि जेव्हा खरंच बोलावसं वाटतं तेव्हा मात्र हात सुटलेले असतात....काव्या #आम्ही मुक्तछंदी

Ganesh Shewale

आम्ही वारकरी

read more

Roshan Sagar

आम्ही नाशिककर

read more
गेलेल्या आठवणी
    रडून मोकळा करतो ..
येणारा प्रत्येक दिवस   
  आनंदात मात्र जगून घेतो.....

भेटला एखादा जुना मित्र
      मिठी त्याला मारून घेतो ..
येणाऱ्या प्रत्येक मुलाला 
 ‌       मित्र मात्र बनवून घेतो.....

आली कधी तिची आठवण 
             कवितेत मांडून घेतो ..
 येणारा प्रत्येक क्षण हा 
     तिचाच म्हणून समजत असतो.....

भेटला कधी वेळ तर 
                भेटून मात्र घेतो..
नसल्यास कधी मोकळा वेळ 
           एकांतात जाऊन बसतो.....

एकांतात त्या आजी बाबांकडे  
                            पहात बसतो
आजी बाबांकडे पाहून आपलेच 
          ‌ म्हणून वेळ घालवत असतो..... आम्ही नाशिककर

viraj gosavi

आम्ही सावरकर...! #मराठीविचार

read more

Rahul Deshmukh

आम्ही शेतकरी

read more
आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile