Find the Best आम्ही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदुसऱ्यावर जळणारे आम्ही नाही status, धरतीची आम्ही लेकरं कविता अर्थ, आम्ही बायका आहोत म्हणून कविता, धरतीची आम्ही लेकरं चौथीची कविता, धरतीची आम्ही लेकरं कविता,
शब्दवेडा किशोर
White #आम्ही जातो अमुच्या गावा.... शब्दवेडा किशोर आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा अमुचा राम राम घ्यावा घ्याया आम्हास येईल वैकुंठातुनी देवाचे रथ म्हणूनिया आम्हा जाण्या आपण आदेश द्यावा आम्हा जाण्या आपण आदेश द्यावा ऐसा नायांचा नाथ तो तुकाराम ज्यासी स्वतःच्या रथातुनी नेई जवळी भगवंत तैसेची अमुची वेळ भरली आता म्हणूनिया आम्हा निरोप द्यावा आम्हा निरोप द्यावा आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा अमुचा राम राम घ्यावा ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून
Geetanjali Karande
Kumarchitra
आम्ही दोघं प्रेमात होतो.. समाजलेखी आमच्या धर्मजाती वेगळ्या होत्या आम्हाला आपल्यातला - त्यांच्यातला डिव्हायड अँड रुल काही कळत नव्हता समाज मात्र त्याच्या वैचारिक मागासलेपणाचे दाखले देऊ लागला मग आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलं ..आज तीच समाजासाठी क्रांती झाली! ©️कुमारचित्र #आम्ही दोघं प्रेमात होतो..#love
Sachin Zanje
जग पोशिंदा.. ठाऊक नाही जगास आम्ही काय करतो. शेतकरी आहे असं म्हटलं कि, गरीब, लहान वर्गीय,हया नजरेने समाज आम्हास पाहतो. ज्या शेतात आम्ही राबतो त्यावर भारत देश माझा जगतो. सरकारी नोकरीचा नादी न लागता त्याचा मुलगा देशासाठी ताठ मानेनं सिमेवर लढतो. अभिमान गर्व करू नका तुमच्या नोकरीतील भरमसाठ पैशाचा. घरच्या जेवणाशिवाय पोट भरत नाही ते कुठून येते विचार कर त्या अन्नाचा. कंपनी ,उद्योगांमुळे झालो आम्ही मालोमाल. त्याच कंपनीला कच्चा माल तयार करण्यासाठी किती होतात माहीत आहे आमच हाल. अशा अनेक लिहायच्या आहेत कथा. त्यात कळेल माझ्या शेतकरी राजाची व्यथा. धन्यवाद कवी - कु सचिन सदाशिव झंजे. शेतकरी
शेतकरी
read moreManish Kanade
आता सगळ्यांनाच ठाऊक आहे महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर सगळे पाहुणे, स्मार्ट झालेत मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे सगळ्यांनाच ठाऊक आहे... मायेची नाती कोरडी होऊ लागली ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले टिपणार कोणी नाही ..... सगळ्यांनाच ठाऊक आहे एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही ट्रॅफिकमध्ये फिरतो अचानक एखादी गाडी आलीच समोर तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही सगळ्यांनाच ठाऊक आहे महागातला महाग पदार्थ आम्ही ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो पण घराबाहेरील ओट्यावर बसून आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास गोष्टींपुरताच राहिला आहे... हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे म्हणजे काय असतं हे कुणालाच ठाऊक नाही.... - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#
Dr. BHAGYASHRI
माझा देश..... किती निराळा माझा देश इथे पाउलो-पाऊली बदलला जातो वेष राखून संस्कृतीचा मान ठेवतो आधुनिकतेचे भान उंच फडकणारा तिरंगा ......आनंदाने डोळे दिपवतो व्यर्थ न जावो वीरांचे बलिदान हा जसा संदेशच पाठवतो ना जात ,ना धर्म आम्ही मानतो विधितेतही कशी जपतात एकता हे जगाला शिकवतो प्रत्येक संस्कृतीचा , प्रत्येक भाषेचा इथे राखला जातो मान सज्ज आम्ही भारतीय करण्यासाठी संविधानाचा सन्मान .... प्रत्येकाच्या मनात एकच नारा 'जय जवान ,जय किसान ' -भाग्यश्री happy इंडिपेडन्स day
happy इंडिपेडन्स day
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
ती प्रीतीची रात्र, तो मिठीतला बहर ढगाचा गडगडाट व चमकनाऱ्या विजेचा प्रकाश त्या भयाण अंधारात, तीही चिंब मीही चिंब आणि दोघांच्या नजरेत, प्रेमाचे प्रतिबिंब तो तिच्या गालावरचा पडणारा ओला थेंब आणि ती पावसाची ओली सर, दोघांचे ओठावर ओठ आणि मनही अधीर, तेव्हा मनात हेच वाटायचं की, हा येणारा प्रेमाचा पाऊस, कधीच न थांबावं. आणि आम्ही दोघेही नेहमी, अशाच पावसात चिंब भिजावं, ह्या पावसात इतकं बेधुंद होऊन जावं की, अनुभवलेले हे पावसाचे क्षण आम्ही दोघांनी कधीच न विसरावं.... (प्रीत ) पावसाच्या आठवणी
पावसाच्या आठवणी
read more