Find the Latest Status about करितो प्रेमे तुज निरांजन lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करितो प्रेमे तुज निरांजन lyrics.
Mahesh Lokhande
वंदन तुज भारता वंदन तुज भारता भारता वंदन तुज भारता॥धृ॥ कणांकणांतून तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या कथा॥1॥ हर्ष वाटे या मनाला गीत तुझे गाता॥2॥ तुच आमची माता पिता तुच खरी देवता॥3॥ वेगवेगळे धर्म असूनी नांदे इथे एकता॥4॥ तुच भ्राता तुच त्राता तुच खरा दाता॥5॥ संस्कृतीचा ठेवा तू अन तू विश्वमार्गदाता॥6॥ कवी=महेश लोखंडे वंदन तुज भारता
Ujwal Bharade
दिल तेरा मारा ओर उपरसे पाणी ओर तेरा हाथ मे चाय कि पाली ओर चुस्कीयो मे तेरे लब्ज घायल हम और शराबी बेते । बस तेरे लिये । A You, फक्त तुज करीत
Manjiri N
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही. ©vaishali nalawade तुज विन सख्यारे
maher singaniya
क्या लिखूं तुझ पर, कुछ लफ्ज़ नहीं है दूरी का एहसास लिखूं या बेइंतहा मोहब्बत की बात लिखूं... एक हसीन ख्वाब लिखूं या तुमको अपनी जान लिखूं... तुम्हारा खूबसूरत खयाल लिखूं या, अपनी मोहब्बत का इजहार लिखूं... तूने ही मुझे लिखा अपने प्यार की कलम से ए मेरे प्यार बता तुमको में किस तहर लिखूं...!! ©maher singaniya क्या लिखूं तुज पर...
Smita Jawale
कविता वाचना नंतर दुसऱ्या दिवशी ,सर्व कॉलेज मध्ये वाटल्या गेलेल्या माझ्या कविता .वर्गात जाई पर्यंत कितीतरी जणांनी विचारले तुझी कविता?वा... किती छान 😊 आणि बरेच काही आणखी . पण हे कोणी केले होते i don't no.. खूप शोधल्यावर समजले कालचीच व्यक्ती हे सर्व करणारी होती.तुला काय भेटले माहीत नाही पण माझ्या भावाण व्यतरीक्त माझ्या बाजूला फक्त माझ्या साठी उभी राहणारी पहिली व्यक्ती म्हणजे तू..... ©Smita Jawale फक्त माझ्याच साठी तुज #feather
Sharma ji
मुझसे मिलना हो तो अपनी नज़रे झुका कर मिला करो क्योंकि मुझे पसन्द नही है अपने आप को तेरी आँखों में देखना ©Sharma ji #मुझे नफ़रत है तुज जैसे से#