Find the Latest Status about आपल्यातल्या बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्यातल्या बातम्या.
Ajay Gavande
sandy
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️
Shailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
Rahul dubey RD
yogesh atmaram ambawale
घरातून बाहेर निघता, गर्दी बघून वाटतच नाही, कुणाला कोरोनाची भीती आहे. घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून, वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती #collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू
Shailesh Hindlekar
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा
Rashmi Hule
जग आहे बजबजपुरी जिकडे तिकडे स्वार्थ सांगा अश्या जगण्यामधे काय आहे अर्थ काय घेऊन आला होतास येताना तु सांग माझ 2म्हणतोस काय नेणार आहेस सांग निष्पाप होतास येताना, तसा निष्पापच रहा माणुस म्हणुन जग आणि मोठा होउन जा म्हणतात जन्म माणसाचा एकदाच मिळतो जगतो जो उदात्त हेतूने त्यालाच जगण्याचा अर्थ कळतो... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट म
Varsha Patil
yogesh atmaram ambawale
वाह रे दुनिया,जगण्यात तू कुठे जात असे, प्राण्यांवर दया दाखवत,माणसात माणसासारखा वागत नसे. सोड रे सारे तिरस्कार,सोड सारे भेदभाव, वाग प्रेमाने सर्वांशी ठेवुनी प्रेमभाव. माणूस म्हणून जन्मले व दुष्कृत्य केले त्यांचे परिणाम आठवून बघ, सत्कर्म करीत वाग माणसात व माणुस म्हणून जग. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट म
sandy
खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....